या महिन्यात झालेले, महत्त्वाचे बदल व नियम तुमच्या खर्चावर होणार परिणाम.

ऑगस्टमध्ये 1 तारखेपासून प्रत्येक महिन्याला पहिल्या तारखेला शासनाचे किंवा वित्तीय बँकांचे अनेक प्रकारच्या, नियमांमध्ये बदल होताना दिसत असतात. या महिन्याच्या सुरुवातीलाच, अनेक सरकारी व वित्तीय संस्था आपापल्या, नियम व्यवस्थेमध्ये बदल करीत असतात. या बदलांचा थेट परिणाम हा सर्वसामान्य जनतेच्या, जीवनावर पडत असतो.

अशा मध्येच या महिन्यात, कोणते बदल करण्यात येणार आहेत हे जाणून घेऊयात :

एलपीजी गॅस सिलेंडर किंमत तर गुगल मॅप सेवा त्याचप्रमाणे, क्रेडिट कार्ड असे अनेक नियम बदलण्यात आले आहेत. तर ते सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत पहा.

LPG गॅस चे नवे दर :

सर्वप्रथम एलपीजी सिलेंडरचे, दर पाहुयात एलपीजी गॅस सिलेंडर चे दर या महिन्यांमध्ये बदलले जात असतात. तर गेल्या महिन्याचा विचार करिता, व्यवसायिक सिलेंडरची किंमत कमी करण्यात आले होते. यामुळे या महिन्यात घरगुती व व्यावसायिक सिलेंडर या दारामध्ये, अजून किंमत कमी होणे ग्राहकांना अपेक्षित होते.

क्रेडिट कार्ड चे नवे नियम :

एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापर करताना, आता थर्ड पार्टी पेमेंट ॲप्स च्या माध्यमातून, ट्रांजेक्शन वर होणाऱ्या व्यवहारांवर जवळपास 1 टक्का रक्कम कर स्वरूपात आकारले जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यवहारात करिता, कमाल मर्यादा ही जास्तीचे 3 हजार रुपये असेल. मोबिक्विक, पेटीएम, क्रेड ॲप, अशा थर्ड पार्टी पेमेंटचे, ॲप्लिकेशन्स वापर करण्याकरिता, अनेकदा रेंटल ट्रांजेक्शन हे करण्यात येत असतात.

आधार कार्ड धारकांसाठी मोठी बातमी पहा. 1 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू

गुगल मॅप इंडिया मध्ये बदल करण्यात आला आहे :

1 ऑगस्ट पासून गुगल मॅप इंडिया यामध्ये, महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध ग्राहकांना अधिकाधिक सेवा पुरवठादारांना, गुगल मॅप्स चां वापर करण्यात यावा. त्याचप्रमाणे पुढील महिन्यांमध्ये, कंपनी त्यांचा सर्विस चार्ज 70% नी कमी करणार आहे. त्याचप्रमाणे कंपनीकडून वापरकर्त्यांना, भारतीय रुपयांमध्येच पेमेंट स्वीकारलं जाणार असल्याची, ही बातमी समोर येत आहे. त्यामुळे भारतातील सर्वसामान्य, नागरिकांना कोणताही शुल्क भरावा लागणार नाही.

फास्टटॅग नियमांमध्ये बदल :

फास्टट्रॅक चे नवीन नियम 1 ऑगस्ट पासून नवीन करण्यात आले आहेत. ते म्हणजे फास्टट्रॅक मधील केवायसी आता बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे नवीन केवायसी आवश्यक असणार आहे. इथून पुढे कंपन्यांना एनसीपीआयच्या नियमांमध्ये, तंतोतंत पालन करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे 3 ते 5 वर्षापर्यंतच्या, जुन्या फास्टटॅग ची केवायसी आता अपडेट करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे 31 ऑक्टोबर पर्यंत, मागील 5 वर्षांपेक्षा जुन्या फास्ट टॅग मध्ये, सुद्धा बदल करण्याच्या समावेश आहे.

सीएनजी त्याचप्रमाणे पीएनजी दरामध्ये बदल :

भारतात महिन्याच्या, पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करण्यात येतो. त्याचप्रमाणे इंधन कंपन्या सुद्धा विमान इंधन त्याचप्रमाणे, सीएनजी पीएनजी दर यामध्येही बदल करीत असतात.

आधार कार्ड धारकांसाठी मोठी बातमी पहा. 1 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारखा :

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याकरिता, 31 जुलै 2024 ही तारीख शेवटची आहे. त्याचप्रमाणे ही जर तारीख चुकली तर, पुढील महिन्यापासून आय.टी.आर भरण्याकरता, दंड भरावा लागू शकतो. कारण वर्षाच्या अखेरीस म्हणजेच, 31 डिसेंबर पर्यंत बिलेटेड रिटर्न्स ग्राहक भरू शकतात.

Leave a Comment