दहावी बारावी परीक्षांचे टाईम टेबल जाहीर.

येथे पहा टाईम टेबल

SSC HSC TIME TABLE :

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, एक मोठी घोषणा जाहीर केली आहे. ही घोषणा म्हणजे 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा ही 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. तरी बारावीच्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने, एक प्रसिद्धीपत्रक जारी केलेले असताना त्यामध्ये, माहिती दिली आहे. की इयत्ता दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर ,छत्रपती संभाजी नगर, कोकण या नऊ विभागातील मंडळा मार्फत इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच, इयत्ता बारावीची परीक्षा ही दरवर्षी फेब्रुवारीच्या, तिसऱ्या आठवड्यात घेतली जात असते. आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे, त्याचा दहावीची परीक्षा ही पहिल्या आठवड्यात घेतली जाते.

इयत्ता दहावी आणि बारावीचे टाईम टेबल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

विद्यार्थ्यांच्या, पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या, विशेष प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षानंतर आयोजित केल्या जात असल्याने, अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना, पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन, त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या सर्व बाबींचा विचार करून सन 2025 ची फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणारी, दहावी आणि बारावीचे परीक्षा नेहमीपेक्षा 18 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा निर्णय हा मंडळाचा हेतू आहे. त्या अनुषंगाने लेखी प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा त्यापुढील तारकांना घेण्यात घेण्याचे, नियोजन असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलेला आहे.

Leave a Comment