10वी 12वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीरपहा येथे वेळापत्रक

SSC HSC EXAM TIME TABLE :

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, एक मोठी घोषणा केलेली आहे. 2024 25 शैक्षणिक वर्षासाठी, इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा आता शासनाने जाहीर केलेल्या आहेत.

मित्रांनो चला तर पाहूया मग 11 वी 12 वी च्या परीक्षेच्या तारखा नक्की कधी होणार आहेत परीक्षा. 12ची परीक्षा ही 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

हे पण वाचा. राज्य सरकारचा मोठा निर्णय.! 1 नोव्हेंबर पासून 7/12 उताऱ्या मध्ये राज्य सरकार करणार मोठा बदल पहा.

हे पण वाचा. राज्य सरकारचा मोठा निर्णय.! 1 नोव्हेंबर पासून 7/12 उताऱ्या मध्ये राज्य सरकार करणार मोठा बदल पहा.

तसेच वेळ पुरवणी परीक्षा लवकर घेऊन, त्याचा निकाल लवकरात लवकर जाहीर करणे, या अनेक बाबींचा विचार करून, सन 2025 ची फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणारी 10वी आणि 12वीची परीक्षा ही नेहमीपेक्षा 10 ते 18 दिवस आधी आयोजित करण्याचा, शिक्षण मंडळाचा हेतू आहे. त्याच अनुषंगाने लेखी प्रात्यक्षिक व इतर परीक्षांतील पुढील, तारखांना घेण्यात येणार असे सांगण्यात आलेले आहे.

आशाप्रकारे महिली पाहणयासाठी आमच्या ग्रुप ला कनेक्ट रहा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment