दहावी पास ते पदवीधर यांना या बँकेमध्ये भेटणार, नोकरीची सुवर्णसंधी लगेच अर्ज करा.

नमस्कार मित्रांनो, नोकरीच्या शोधात असणाऱ्यां गरजूंना अतिशय मोठ्या आनंदाची बातमी, आलेली आहे. ती म्हणजे रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटर अर्बन (banking job)क्रेडिट सोसा.लि.अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघालेली आहे.

ज्यांना नोकरीची गरज आहे. इच्छुक उमेदवारांनी, आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने, अर्ज द्यायचा आहे. अर्ज करण्यासाठी, शेवटची तारीख असणार आहे. 9 ऑगस्ट 2024 तरी या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार आहे. शिक्षणाची पात्रता कोणती किती असणार आहे. अर्ज कशा प्रकारे करायचा आहे. याबद्दल आज संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

मित्रांनो भरतीसाठी अर्ज कुठे करायचा आहे ते बघण्यासाठी येथे क्लिक करा

तर, या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. ते बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

  1. शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. तर मित्रांनो, एकूण जागा आहेत 115.
  3. त्यातील भरली जाणारी पदे- शाखा व्यवस्थापक पासिंग, ऑफिसर सहाय्यक, शाखा व्यवस्थापक कॅशियर, ट्रेनिंग क्लार्क सॉफ्टवेअर इंजिनियर, ट्रेनिंग हार्डवेअर, शिपाई इंजिनिअर.
  4. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धतीने, अर्ज करायचा आहे.
  5. अर्ज करण्याची, अंतिम तारीख-9 ऑगस्ट 2024 ही अंतिम तारीख असणार आहे.
  6. लवकर करण्याचे, ठिकाण नोकरीची संधी अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणार आहे.

एकूण जागा – 115

भरली जाणारी पदे कोण कोणती ते पाहू.

शाखा व्यवस्थापक,सहाय्यक शाखा व्यवस्थापक, कॅशियर, पासिंग ऑफिसर, क्लर्क, ट्रेनी, सॉफ्टवेअर इंजिनियर्स, हार्डवेअर इंजिनियर, शिपाई, इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत.

  • अर्ज करण्याची पद्धत : मित्रांनो अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • नोकरी करण्याचे ठिकाण : नोकरी करण्याचे ठिकाण अहमदनगर असणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 ऑगस्ट 2024 अंतिम तारीख राहणार आहे.

अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 9583 जागांसाठी भरती,अर्जाची शेवटची तारीख

Leave a Comment