एक महत्त्वाची बातमी सरपंच व उपसरपंच यांच्या पगारा मध्ये दुप्पट वाढ करण्याचा शासनाचा निर्णय.

Sarpanch Salary Hike :

लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी अजून एक योजना मिळणार 8 लाख रुपये येथे बघा अर्ज प्रक्रिया

राज्यातील सरपंच तसेच उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करून निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार आहे, त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं मानधन ३ हजारांवरुन ६ हजार रुपये करण्यात आले आहेत. तसेच उपसरंपचाचे मानधन हे १००० रु होते. ते मानधन आता दुप्पट म्हणजेच २००० करण्याचा निर्णय घेतला आहे.

२००० ते ८००० हजारांच्या रु. दरम्यान लोकसंख्या असलेल्या, ग्रामपंचायतींच्या सरपंचाना मानधन ४००० रु. होतं, ते आता ८००० रु. करण्यात आलं आहे. तर तेथील उपसरपंचाना मानधन १५०० रुपयांवरून ३००० हजार करण्यात आलं आहे. याबरोबरच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ८ हजारांपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचाचं मानधन ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत करण्यात आले आहे आणि उपसरपंचाचं मानधन दोन हजार रुपयांवरून आता ४ हजार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी अजून एक योजना मिळणार 8 लाख रुपये येथे बघा अर्ज प्रक्रिया

सरपंचाची कामं व जबाबदाऱ्या :

लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी अजून एक योजना मिळणार 8 लाख रुपये येथे बघा अर्ज प्रक्रिया

आशाप्रकारे तुम्हाला सतत माहिती मिळवण्यासाठी तसेच चालू बातम्या पाहण्यासाठी आमच्या ग्रुप ला अॅड व्हा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment