स्वतःचा व्यवसाय भरण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना 5 ते 10 लाख रुपये कर्ज 75 टक्के वर.

महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना : महाराष्ट्रातील युवकांसाठी, तसेच सर्वांसाठी आनंदाचे. महाराष्ट्रातील शेतकरी बेरोजगारात तरुण आणि महिलांसाठी, कुक्कुटपालन व्यवसाय म्हणजेच, पोल्ट्री फार्मिंग हा एक सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. कुक्कुटपालन हा व्यवसाय खूप कमी भांडवलातून, उभा करता येतो .पण आर्थिक मदतीशिवाय या व्यवसायाची सुरुवात करणे, अनेकांसाठी अवघड आहे महाराष्ट्र सरकारने याचे उत्तर कुक्कुटपालन कर्ज योजना चालू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकरी आणि बेरोजगारांना 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहे. ज्यामध्ये राज्य सरकारकडून, अनुदानही दिले जात आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रु. तुम्हाला वैयक्तिक कर्ज देत आहे. 2 मिनिटात बँक खात्यात पहा.

पाहूया योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे :

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रु. तुम्हाला वैयक्तिक कर्ज देत आहे. 2 मिनिटात बँक खात्यात पहा.

कुक्कुटपालन व्यवसायासाठी, लागणारे आर्थिक मदतराज्य सरकारकडून, कुक्कुटपालन कर्ज योजना अंतर्गत दिली जाणार आहे. त्यामध्ये राज्यातील, गरीब शेतकरी बेरोजगार तरुण आणि महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी, आवश्यक आर्थिक सहाय्यता दिली जाणार आहे. या योजनेद्वारे कर्ज घेतल्यास, व्याजदर कमी असणार आहे. कर्ज परत फेडण्यासाठी 5 ते 10 वर्षांची मुदत दिलेली दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अर्जदारांना 50% अनुदान दिले जात. तर अनुसूचित जाती जमातींसाठी 75% अनुदान दिले जाणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रु. तुम्हाला वैयक्तिक कर्ज देत आहे. 2 मिनिटात बँक खात्यात पहा.

कसा करायचा अर्ज :

महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत सोपे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने आपल्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी काही पात्रता आणि निकष आहेत ते पहा. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. अर्जदाराने अल्पभूधारक शेतकरी असणे गरजेचे आहे. किंवा तो बेरोजगार शिक्षित तरुण असावा अर्जदार आधीपासून शेळीपालन मत्स्य पालन यांसारखे व्यवसाय करत असेल तर त्याला योजनेचा लाभ मिळू शकतो. अर्ज करताना अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. त्यामध्ये आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र व्यवसायाचा तपशिला बँक खाते इत्यादी तसेच बँक अर्जाची पडताळणी करते आणि अर्जदाराला कर्ज दिले जाते.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रु. तुम्हाला वैयक्तिक कर्ज देत आहे. 2 मिनिटात बँक खात्यात पहा.

अशाप्रकारे योजना राबवली जाते :

मित्रांनो योजनेची अंमलबजावणी राज्य सरकार कडून केले जाते राज्यातील विविध बँकांच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते कर्ज घेणाऱ्यांना पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आवश्यक शेड उपकरणे आणि इतर गोष्टींसाठी कर्ज दिले जाते. राज्य सरकार योजनेत सहभागी झालेल्या बँकांशी समन्वय साधून कर्ज मंजूर करत असते आणि लाभार्थ्यांना 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते या अनुदानाच्या माध्यमातून कर्जाची रक्कम कमी होते ज्यामुळे अर्जदारांना व्यवसाय वाढवण्यास खूप फायदा होतो त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीतील लाभार्थ्यांना या योजनेतून अधिक फायदा होतो म्हणूनच त्यांना 75 टक्के अनुदान मिळते म्हणजेच जर एखाद्या अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तीने 10 लाख रुपये कर्ज घेतले असेल तर त्याला फक्त 7.50000 रुपये अनुदान मिळते.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रु. तुम्हाला वैयक्तिक कर्ज देत आहे. 2 मिनिटात बँक खात्यात पहा.

कसा उभारायचा व्यवसाय :

मित्रांनो कुक्कुटपालन हा व्यवसाय खूप कमी भांडवला सुरू करता येतो परंतु व्यवसाय वाढवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवण्यासाठी आर्थिक सहाय्य गरजेचे असते कुक्कुटपालन व्यवसायात अंडी उत्पादन मांस उत्पादनाने ब्रीडिंग इत्यादी व्यवसाय प्रकारांचा समावेश होतो त्यासाठी आवश्यक असलेले शेड अन्न पाणी आणि कोंबड्या ची खरेदी यासाठी कर्जची गरज असते. महाराष्ट्रात कुक्कुटपालन कर्ज योजना माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक सहाय्यता दिली जाते या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील बेरोजगार कमी करणे आर्थिक दृष्टात दुर्बल वर्गाला मदत करणे आणि शेतकरी तरुण व महिलांना या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी लाभ मिळवून देणे.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रु. तुम्हाला वैयक्तिक कर्ज देत आहे. 2 मिनिटात बँक खात्यात पहा.

मित्रांनो या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे कर्ज घेण्यासाठी कमी व्याजदर आणि मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध होते कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्जदारांना फार मोठे आर्थिक गुंतवणूक करायची गरज नसते त्यामुळे राज्यातील अनेक तरुण आणि शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर या योजनेद्वारे राज्यातील महिला वर्गालाही विशेष प्रोत्साहन दिले जाते त्यामुळे त्या स्वयंपूर्ण होऊ शकतात त्यामुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनण्याची संधी मिळ.

आशाप्रकारे चालू उपडेट्स तसेच केंद्र व राज्य शासनाच्या नांवीन योजना व त्यांचे अपडेट्स तुम्हाला आमच्या ग्रुप वरती मिळेल.

येथे क्लिक करा.

Leave a Comment