आता वीज बिलाचे गेले टेन्शन जोमाने वापरा शेतीतसाठी वीज

PM सूर्य घर योजना :

शेतकरी मित्रांसाठी खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला वीज बिलाचे टेन्शन घेण्याची गरज नाही. पाहिजेल तेवढा वापरा वीज. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी त्वरित करा अर्ज. ती योजना कोणती आहे त्यासाठी कुठे अर्ज करायचा त्याची पूर्ण प्रोसेस काय असणार आहे चला तर आपण ती जाणून घेऊयात.

नमस्कार मित्रांनो या योजनेचे नाव आहे पी एम सूर्या घर योजना.
(PM Suryaghar Scheme). शासन नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. नागरिकांनी कमी पैशातून चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी, सरकारने मोठ्या प्रमाणावर तसा नेहमीच प्रयत्न केलेला आहे.
त्यातील एक महत्त्वाची पीएम सूर्या घरी योजना आहे. पी एम सूर्या घर या योजनेअंतर्गत शासनाने, नागरिकांना 300 युनिट मोफत देणार आहे त्यामुळे, नागरिकांच्या खर्चामध्ये आता मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. तसेच केंद्र सरकार आता ७८००० रुपये पर्यंतच्या अनुदानही देणार आहे. केंद्र सरकारने पी एम सूर्या घर योजना म्हणजे मोफत वीज या अंतर्गत, 1 कोटी घरांमध्ये सौर पॅनल बसवणार असल्याचे सांगितले आहे.

यासाठी, नागरिकांनी अर्जही केले आहेत. या योजनेत 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. त्याशिवाय घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी, सरकार खर्चावर सवलत ही देणार आहे. सर पॅनेलच्या क्षमतेनुसार शासन १८००० ते ७८००० रुपयांपर्यंत सूट देणार आहे. केंद्र सरकारच्या मोफत वीज या योजनेअंतर्गत, 1 किलोवॅटचे सौर पॅनल बसवण्यासाठीच्या खर्चावर जवळपास 30 हजार रुपये अनुदान देणार आहे. तुमच्या सौर पॅनल चार किलो वॅटनुसार अनुदानाची, रक्कम ठरवली जाणार आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ राज्यातील, देशातील अनेक नागरिकांनी घेतलेला असून, या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.

ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी, तुम्ही या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता :


https://pmsuryaghar.gov.in

त्याचबरोबर, तुम्ही तुमच्या जवळपास पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता :

  • सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.
  • त्यानंतर तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडायचे आहे. त्यानंतर वीज ग्राहक नंबर मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकायचा आहे.
  • ती माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्ही ग्राहक नंबर आणि मोबाईल नंबर सह लॉगिन करून, त्यावर रूफटॉप सोलर साठी अर्ज करावा.
  • त्यानंतर डिस्कोम कंपनी कडून व्यवहार्यता, मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
  • त्यानंतर व्यवहार्यता मंजुरी मिळाल्यावर, तुमच्या डिस्काउंट मधील कोणत्याही विक्रेत्याकडून, प्लांट स्थापित करून घ्यावा.
  • अशाप्रकारे, या योजनेचा लाभ आपण घेऊ शकनार आहोत.

अशा प्रकारच्या सर्व बातम्या, योजना या संदर्भातली माहिती तुम्हाला खाली दिलेल्या, लिंकवर मिळेल तर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/JOmstlLjed0KJ9WKrw6Aom

Leave a Comment