अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी निधी वितरित. पात्र हे जिल्हे.निधी वाटपास सुरुवात.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी निधीवित्रीत. पात्र हे जिल्हे निधी वाटपात सुरुवात.

Ativrushti Anudan 2024 अतिवृष्टी अनुदान 2024 :

नमस्कार शेतकरी मित्रांनो, जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे, मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे, राज्य सरकारने त्वरित नुकसान भरपाई चा निधी मंजूर केलेला आहे. या निधीचा पहिला टप्पा जून 2024 ते ऑगस्ट 2024 या दरम्यान वितरित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी, या योजनेअंतर्गत एकूण पुढील जिल्ह्यांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये, पुणे, लातूर, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, बुलढाणा, यवतमाळ, बीड आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार 7 लाख रु मोफत शिष्यवृत्ती पहा. इथे बघा अर्ज प्रक्रिया

विविध जिल्ह्यांना मदतीचा दिलासा चारही टप्प्यातून मंजूर निधी :

तर मित्रांनो, पहिला टप्प्यातील भरपाईसाठी, राज्य सरकारने जुलै महिन्यात झालेल्या नुकसान मुळे निधी वितरित केला आहे. पुणे जिल्ह्यासाठी, 2 कोटी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते, तर लातूर जिल्ह्यासाठी ऑगस्ट महिन्यातील नुकसानासाठी, 3 कोटी 53 लाख रुपये वितरित केले गेले होते, त्याशिवाय नंदुरबार जिल्ह्यातील 27 लाख रुपये अहमदनगर, जिल्ह्यासाठी 95 हजार रुपये आणि ठाणे जिल्ह्यासाठी 53 हजार रुपये अशी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती. अहमदनगर जिल्ह्यातील विशेष जुलै महिन्यातील, नुकसान भरपाईसाठ निधी मंजूर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार 7 लाख रु मोफत शिष्यवृत्ती पहा. इथे बघा अर्ज प्रक्रिया

रत्नागिरी जिल्ह्यासाठी, 36 लाख रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 1 लाख रुपये मंजूर झाले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या, पिकांचे नुकसानासाठी 1 कोटी 90 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. त्या निधीच्या सहाय्याने 33 हेक्टर जमिनीवरील, पिकांच्या नुकसान भरपाई चे व्यतिरिक्त केले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या नुकसानासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. यवतमाळ साठी 17 लाख रुपये तर बुलढाणासाठी 5 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार 7 लाख रु मोफत शिष्यवृत्ती पहा. इथे बघा अर्ज प्रक्रिया

मे 2024 मध्ये शेती पिकांच्या नुकसानासाठी, बीड जिल्ह्यासाठी ७८ लाख रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे. शिरपूर जिल्ह्यासाठी, मे महिन्यातील नुकसानासाठी 1 कोटी 92 लाख रुपये वितरित करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यासाठी एप्रिल ते मे महिन्यात दरम्यान 28 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झालेला आहे. जिथे 37 कोटी 40 लाख रुपये वीर वितरित करण्यात आलेले आहेत. इतर काही जिल्ह्यांनाही निधी मंजूर करण्यात आलेला आहे. नुकसान भरपाईसाठी 73 लाख मंजूर झालेले आहेत. या सर्व निधीच्या सहाय्याने शेतकऱ्यांना, मोठा दिलासा मिळालेला आहे.

या योजनेची महत्त्व आणि उद्देश :

आशाप्रकारे तुम्हाला शासनाच्या, सर्व योजनांचे अपडेट्स मिळतील. यावर दाबा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment