आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मिळणार एवढ्या लाखा पर्यंत मोफत उपचार. मोठ्या आनंदाची बातमी

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणार, आता एवढ्या लाखापर्यंतचे मोफत उपचार,
नागरिकांसाठी मोठे आनंदाची बातमी.

नमस्कार मित्रांनो, आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. मित्रांनो केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्यमान भारत योजना अंतर्गत, आता विम्याची रक्कम ही वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे ठेवलेला आहे.

तसेच महिलांसाठी, विम्याची रक्कम ही दहा लाखांपेक्षाही, जास्त करून 10 ते 15 लाख करण्याचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला आहे. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये, या योजनेअंतर्गत बेडची संख्या ही वाढवण्याची, मागणी करण्यात येत आहे. सध्याच्या काळात प्रधान मंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत, सुमारे 7.22 लाख बेड (कॉट्स) खाजगी दवाखान्यांमध्ये, उपलब्ध आहेत. तर आता ही बेडची संख्या 2018 आणि 29 पर्यंत 11.12 लाखांपर्यंत वाढवण्याचा, मोठा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे.

लाडकी बहीण योजना चुकलेला, रद्द झालेला फॉर्म एडिट करण्यासाठी ऑप्शन सुरू, लगेच एडिट करा

तर मित्रांनो, जर हे आयुष्यमान भारत योजना अंतर्गत विम्याची रक्कम वाढवण्यात आली. तर लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. आजच्या महागाईच्या जगामध्ये, या आयुष्यमान भारत योजनेचा गोरगरिबांना, खूप मोठा फायदा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजना सुरू झाल्यानंतरची, प्रोसेस असणार आहे. ती सर्व नागरिकांनी अत्यंत काळजीपूर्वक करायचे आहे.

लाडकी बहीण योजना चुकलेला, रद्द झालेला फॉर्म एडिट करण्यासाठी ऑप्शन सुरू, लगेच एडिट करा

Leave a Comment