मार्केटमध्ये आणले बी.एस.एन.एल. ने अनलिमिटेड कॉल्स आणि डेटा चे फ्री प्लॅन तेही जिओ पेक्षा स्वस्त.

मार्केटमध्ये आणले बीएसएनएलने, अनलिमिटेड कॉल्स ऑन डेटा चे फ्री प्लान तेही जिओ पेक्षा स्वस्तात.

BSNL sim card recharge :

नमस्कार मित्रांनो, आता भारतातील प्रायव्हेट नेटवर्क कंपन्यांनी 3 जुलै रोजी त्यांचे रिचार्ज किमतींमध्ये मोठी वाढ केलेली आहे. त्यामध्ये एअरटेल, जिओ, वोडाफोन, आयडिया म्हणजेच व्ही आय, यांचा समावेश आहे या कंपनीच्या रिचार्ज मधील भरमसाटवाडीमुळे ग्राहकान मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेले आहे. कारण अचानक पणे रिचार्ज च्या किमती वाढवल्यामुळे ग्राहकांना खर्चांमध्ये खूप वाढ झाली आहे.

BSNL फ्री अनलिमिटेड रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

तर मित्रांनो असे अनेक ग्राहक अन्य स्वस्त रिचार्ज प्लॅन असलेल्या, नेटवर्क कडे वळत आहेत. वळालेले आहेत. अशातच सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीने बीएसएनएलने आपल्या, की पायाची रिचार्ज प्लॅन्समुळे देशभरात मोठा धमाका केलेला आहे. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यांसारख्या, खाजगी कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या दरात वाढ केल्यामुळे, बी.एस.एन.एल ने, आपल्या ग्राहकांना आर्थिक दिलासा, देण्यासाठी तसे कीफायतशीर प्लॅन मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत.

त्यातील एक म्हणजेच, फक्त 107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन या प्लॅनमध्ये तुम्हाला 35 दिवसांचा वैधता मिळेल. अन्य कंपन्यांच्या तुलनेने ही एक मोठीच बाब आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग ऐवजी 220 मिनिटांची कॉलिंग सुविधा मिळते. पण हो या प्लॅनमध्ये डेटा ही फक्त थ्री जीबी (3GB) मिळणार आहे. त्याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.

BSNL फ्री अनलिमिटेड रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

तर मित्रांनो जर तुम्हाला, जास्त डेटा हवा असेल तर बीएसएनएलचा 108 रुपयांचा प्लॅनही तुमच्यासाठी, खूप चांगला पर्याय आहे. यामध्ये, तुम्हाला रोज एक जीबी डेटा आणि सर्व नेटवर्क वर, अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा 28 दिवसांसाठी मिळणार आहे.

BSNL फ्री आणि अनलिमिटेड रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

याच दरम्यान बीएसएनएलने, आपल्या ग्राहकांना आणखी एक मोठी आनंदाची गोष्ट दिली आहे. ती म्हणजे त्यांनी देशभरात आपली फोरजी सेवा सुरू केलेली आहे. यामुळे देशभरात उच्च गती इंटरनेट पोहोचण्याच्या, दिशेने महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत. त्याशिवाय कंपनीने 5G तंत्रज्ञानाच्याही चाचण्याही सुरू केलेला आहे. अशाप्रकारे बीएसएनएलने, ग्राहकांना मोठा दिलासा देण्याचे प्रयत्न केलेला आहे काम केलेल आहे.

Leave a Comment