BSNL चा जबरदस्त रिचार्ज प्लॅन 100 रुपयांमध्ये मिळणार आता एक वर्ष मोफत डेटा.

BSNL चा जबरदस्त रिचार्ज प्लॅन शंभर रुपयांमध्ये मिळणार आता एक वर्ष मोफत डेटा.

नमस्कार मित्रांनो, BSNL ची ही ऑफर पाहून चक्क झाले ना. नमस्कार मित्रांनो बीएसएनएल कंपनीने आपल्या, ग्राहकांसाठी अजून एक मोठी धमाकेदार ऑफर जाहीर केलेले आहे. त्या ऑफर्स संबंधित आपण माहिती जाणून घेऊयात.

मित्रांनो बीएसएनएलने, आता 100 रुपयांच्या मासिक खर्चात आपल्याला पूर्ण एक वर्षाची वैधता असलेला, रिचार्ज प्लान दिलेला आहे.
या प्लॅनमध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत ते आपण जाणून घेऊयात.

तर मित्रांनो बीएसएनएलच्या, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस ची सुविधा उपलब्ध असणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला खाजगी नेटवर्क कंपन्यांनी, मोबाईल रिचार्ज दर वाढल्यानंतर जास्तीत जास्त ग्राहकांचा कल हा बीएसएनएल कंपनीकडे, झपाट्याने वाढत चालला आहे. कारण बीएसएनएल अगदी माफक दरामध्ये वेगवेगळे रिचार्ज प्लान आपल्या, ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहेत. फक्त 1198 रुपये खर्च या प्लॅनची किंमत फक्त 1198 आहे. म्हणजेच दरमहा फक्त 100 रुपये खर्च करून तुम्ही 12 महिने सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता.

करोडो नागरिकांसाठी खुशखबर.! आता आयुष्मान भारत योजनेअंतर्गत भारतात मिळणार इतक्या लाख रुपये पर्यंत मोफत उपचार

  • तसेच अनलिमिटेड कॉलिंग या प्लॅनमध्ये, तुम्हाला कोणत्याही, नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ची सुविधा मिळणार आहे.
  • 3GB डेटा- या प्लॅनमध्ये तुम्हाला दर महिन्याला 3GB डेटा मिळतो. तसेच हा डेटा संपल्यानंतर 80KBPS स्पीड मिळते 30 एसएमएस दर महा तुम्हाला मोफत मिळतात.
  • 365 दिवसांची वैधता- या प्लॅनची वैधता 365 दिवस राहणार आहे. म्हणजेच तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज पडणार नाहीये. ज्यांचे बजेट कमी असणार आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन खूपच उपयुक्त ठरणार आहे.
  • सर्व सुविधा या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग,डेटा,आणि एसएमएस या सर्व सुविधा मिळणार आहेत.
  • दीर्घ काळाची वैधता- एक वर्षाची वैधता असल्यामुळे, तुम्हाला परत परत विचार करण्याची गरज पडणार नाही.

करोडो नागरिकांसाठी खुशखबर.! पहा आता आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणार इतक्या लाख रुपये पर्यंत मोफत उपचार

Leave a Comment