अर्थसंकल्प सादर, सोन्याच्या आधारामध्ये मोठी घसरण, तब्बल इतक्या रुपयांनी सोने स्वस्त.

तर मित्रांनो सोन्याची शुद्धता कशी तपासावी :

सोन्याची शुद्धता तपासण्याकरिता, एक एप्लीकेशन बनवण्यात आले आहे. तर त्या, ॲप्लिकेशन ला Bis Care App म्हणून ओळखले जाते. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, आपण सोन्याचे शुद्धता किती आहे. हे तपासून शकतो. त्याचप्रमाणे या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही फक्त सोन्याची शुद्धता तपासून शकत नाहीत. तर त्याच बरोबर त्या विरुद्ध तक्रार सुद्धा, तुम्ही अधिकृत नोंदवू शकता. तर त्या वस्तूंचा परवाना, किंवा त्या वस्तूवरील नोंदणी हॉलमार्क त्याचप्रमाणे, या सर्व गोष्टीं जर चुकीच्या, आढळल्या तर तुम्हाला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, लगेच तक्रार देऊ शकतो. ग्राहकांना या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार निवारण्यासाठी, किंवा नोंदणी करण्यासाठी माहिती ही लगेच मिळू शकते.

सोन्याचे आजचे भाव खालील प्रमाणे :

24/07/2024

सोन्याचे दर तुम्हाला पुढील प्रमाणे, जीएसटी टीसीएस व इतर बाकीचे शुल्क यामध्ये धरले जात नाहीत. तुम्हाला तुमच्या अचूक उत्तरासाठी जवळच्या ज्वेलरी संपर्क साधावा लागेल.

  • जर तुम्हाला सोन्याचे शुद्धता 24 कॅरेट चे तपासायचे असेल, तर 999 त्यावर लिहिलेले असते.
  • तुम्हाला त्या 22 कॅरेट ची शुद्धता जर तपासायचे, असल्यास त्या बाविस्करच्या सुद्धा तेवर 913 असे लिहिलेले आहे.
  • त्याचप्रमाणे, जर तुम्हाला २१ पैकी शुद्धता पाहायचे असल्यास 875 असे लिहिलेले असते.
  • 18 कॅरेटचा सोन्यावर जर तुम्हाला, दत्ता तपासायची झाल्यास 750 असे दिसते.
  • जर तुम्हाला 14 कॅरेटवर शुद्ध सोन्यावर जर तपासायचे असेल, तर 585 असे दिलेले असते.

अंगणवाडी मध्ये मेगा भरती पहा 14000 जागांची मेगा भरती

22 कॅरेट :

ग्रामकिंमत
16745
853,960
1067,450
1006,74,500

24 कॅरेट :

ग्रामकिंमत
17,358
858,864
1073,580
1007,35,800

अशाप्रकारे रोजचे सोन्याचे दर, त्याच प्रकारे चालू घडामोडी, शेती विषयक बातम्या पाहण्यासाठी, आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.

येथे क्लिक

Leave a Comment