पहा मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले महत्त्वाचे 12 निर्णय.

मंत्रिमंडळामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली महत्त्वाचे 12 निर्णय पाहू :

नमस्कार मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, आज झालेल्या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर हे 12 निर्णय कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो मंत्रालयातील, कॅबिनेट दालनात झालेला बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्यासह मंत्रिमंडळाचे, बरेच सदस्य उपस्थित होते त्यामध्ये 12 वेगवेगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत. जलसंपदा विभाग शेतकरी आदिवासी आणि वन विभागासाठी या बैठकीमध्ये, महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत.

मंत्रिमंडळामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाचे निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध मताचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील, मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या खात्यात दूध अनुदानाची रक्कम झाली जमा इथे बघा यादीत आपले नाव

पाहू महत्त्वाची हे निर्णय घेण्यात आले :

  1. मित्रांनो प्रकल्पा संबंधितांना सदनिका मिळणार, या धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे.
  2. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये, मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वकांक्षी, वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता देण्यात आलेले आहे. पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार हे जाहीर करण्यात आलेला आहे.
  3. आदिवासी विभागातील, प्राथमिक शाळांना शिक्षकांना, शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, 2 वर्षे मुदतवाढ देण्यात आलेले आहे.
  4. लहान शहरातील, पायाभूत सुविधांना गती देण्यात येणार आहे. तसेच कर्ज उभारण्यास मान्यता देण्यात आलेले आहे.
  5. परवानगीशिवाय झाड तोडल्यास, आता 50 हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.
  6. अनुसूचित जाती जमातीच्या, जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या, मिळवण्यासाठीच्या अडचणी आता दूर होणार, आणि अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला गेला.
  7. कागल येथे, आयुर्वेदिक महाविद्यालय आजरा तालुक्यातील, योग व निसर्गोपचार महाविद्यालय.
  8. सेना कल्याण शैक्षणिक संस्था, आणि राधा कल्याणदास दर्यानानी चारिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात 100 टक्के सूट देण्याचा निर्णय.
  9. 9 ऑगस्ट पासून राज्यामध्ये, हरघर तिरंगा अभियानाचा मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार, अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणारा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार.
  10. जुन्नरच्या श्री कुकडेश्वर आदिवासी, हिरडा उद्योगिक सहकारी संस्थेत अर्थसहाय्य करण्याचा निर्णय.
  11. अर्थसंकल्प संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेसाठी मंजुरी देणार.
  12. न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतर, घर कामगार वाहन चालक सेवा देण्यात येणार.
  13. असे महत्त्वाचे 12 निर्णय या मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत.

Leave a Comment