कॅश जमा करण्यासाठी आता बँकेत जाण्याची गरज पडणार नाही घरबसल्या जमा करता येणार कॅश.सरकारने सुरू केली नवीन सुविधा.

कॅश जमा करण्यासाठी आता बँकेत जाण्याची गरज पडणार नाही घरबसल्या जमा करता येणार कॅश

सरकारने केली नवीन सुविधा सुरू :

नमस्कार मित्रांनो, आत्तापर्यंत आपण यूपीआय पेमेंटच्या मदतीने कोणालाही, पैसे पाठवू शकत होतात. परंतु आता तुम्ही यूपीआयच्या मदतीने तुमच्या बँक खात्यातही, पैसे जमा करू शकणार आहात. त्यामुळे तुम्हाला बँकेत जाण्याची रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही. फक्त एका ॲपच्या मदतीने तुम्हाला हे काम घरबसला करता येणार आहे. तर मित्रांनो, यूपीआयच्या मदतीने तुमच्या बँक खात्यात ही पैसे जमा करता येणार आहेत. चला तर मग त्याची प्रोसेस जाणून घेऊ.

तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आधी कॅश डिपॉझिट मशीन वर जावे लागेल.

महिलांना मिळणार मोफत 30 भांडी सेट

तुम्हाला या मशीनवर किंवा कोड दिसेल. त्या क्यूआर कोड च्या मदतीने तुम्ही पेमेंट जमा करू शकणार आहेत.

ही सुविधा कोणकोणत्या बँकांनी मध्ये उपलब्ध आहे ते आपण पाहूया :

महिलांना मिळणार मोफत 30 भांडी सेट

Leave a Comment