सरकार आता 3 करोड नागरिकांना देणार घरकुल.पीएम आवास योजना अर्ज सुरू.

P.M AWAS YOJANA :

नमस्कार मित्रांनो, आता मोदी सरकारने दीदी मोठी आनंदाची बातमी 3 करोड नागरिकांना मोदी सरकार देणार, आता घरकुल पीएम आवास योजना अर्ज सुरू.

नमस्कार मित्रांनो, आता संसदेत अर्थसंकल्प सादर करत असताना निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत, की “प्रधान मंत्री आवास योजना” अंतर्गत आता 3 कोटी लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहेत. तसेच, निर्मला सीतारामन म्हणाले की ही योजना आहे. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांसाठी आहे. त्यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्य, जनतेला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण आता त्यांना हक्काचे घर भेटणार आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्प 2024 संसदेत सादर करत असताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले, की प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची प्रमुख योजना आहे.

गोरगरिबांना हक्काचे घर देण्यासाठी, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, नोव्हेंबर 2016 मध्ये ही योजना सुरू केली आहे. या योजना अंतर्गत मार्च 2024 पर्यंत ग्रामीण भागात 2.95 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तर आतापर्यंत आम्ही करोडो लोकांना त्यांच्या हक्का नुसार घरे बांधली आहेत. आता प्रधानमंत्री आवास योजना ही पीएम आवास योजना अंतर्गत, अतिरिक्त निधीसह 2025 पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात 31.4 लाख घरे बांधण्याचे आमचे ध्येय आहे. आणि ते ध्येय लवकरात लवकर पूर्णत्वास येणार आहे.

महिलांसाठी आनंदाची बातमी.! महिलांना आता रिक्षा खरेदीसाठी सरकार देणार आता खात्यात इतके रुपये अनुदान

Leave a Comment