रेल्वेमध्ये निघाली जंबो भरती चक्क 2424 जागांसाठी भरती फक्त दहावी पास वर.लगेच अर्ज करा

सेंट्रल रेल्वे भरती मध्ये रेल्वे 2424 जागांसाठी मेगा भरती :

विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बाब म्हणजे फक्त दहावी पास वरून सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये, जॉब मिळवण्याची मोठी संधी आपल्यासाठी, उपलब्ध झालेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं करून घ्यावं. आणि अर्ज करावा. सेंट्रल रेल्वे मध्ये चक्क 2424 जागांसाठी मोठी भरती निघालेली आहे. तरी आपण त्यासाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख व शेवटची तारीख पाहुयात.

  • आवश्यक शैक्षणिक पात्रता.
  • एकूण पदसंख्या किती? जागा किती.
  • पगार किती?
  • वयोमर्यादा किती ?
  • या सर्व गोष्टींबाबत माहिती जाणून घेऊयात.
अर्ज सुरू करण्याची तरीख 16/07/24
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15/08/24
एकूण जागा 2424

अंगणवाडीमध्ये होणारा अता 14 हजार पदांची मेगा भरती लगेच अर्ज करा.

पद व पद संख्या

पद पद संख्या
अप्रेंटिस2424
पद
पद संख्या
अप्रेंटिस10 वी पास व तया विषयांमध्ये iti

अशा प्रकारचे नोकरी विषयक मार्गदर्शन निघालेल्या जागा तुम्हाला या ग्रुपवर भेटतील क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment