ड्रायव्हिंग लायसन्स साठी आता आरटीओ मध्ये परीक्षा देण्याची गरज नाही सरकारच्या नियमात बदल

Driving License Rules :

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे. की ड्रायव्हिंग लायसन हे अत्यंत महत्त्वाचं एक कागदपत्र आहे. ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित पणे ड्रायविंग करता येते. हे सिद्ध होत. ड्रायव्हिंग लायसन हे एक सर्टिफिकेट आहे. जे तुम्हाला वाहन चालवण्याची परवानगी देतो. तसेच रस्ते सुरक्षा लक्षात, घेऊन प्रत्येक देशाचे स्वतःचे नियम असतात ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी, प्रत्येक देशाने वेगवेगळ्या गोष्टी निकष लावलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका नियमा बाबतीत माहिती देणार आहे. जो 1 जून पासून लागू झालेला आहे. तर मित्रांनो, आता नवीन नियम आल्याने संपूर्ण पद्धत नवीन असणार आहे. तसेच हा नियम काही लोकांसाठी, सोपा तर बऱ्याच जणांसाठी अवघडही असणार आहे.

नव्या नियमाकडे, सर्वाधिक लक्ष वेधले गेले आहे. कारण आता परवान्यासाठी, अर्जदाराला आरटीओ मध्ये जावे लागणार नाही. आम्ही असे म्हणत आहोत. की कारण या यासाठी, पूर्णपणे वेगळे नियम तयार करण्यात आलेले आहेत. तुम्ही त्या नियमांचे पालन देखील करू शकतात. आम्ही असे म्हणत आहोत. की आज आम्ही तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेची माहिती करून देणार आहे. चला तर त्या बाबतीत आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.

तुमच्या मोबाईलवरून बँकेला आधार कार्ड लिंक करा घरबसल्या 2 मिनिटात

ड्रायव्हिंग लायसन ची प्रक्रिया सोपी करण्यासाठी, सरकारने 1 जून 2024 पासून नियमांमध्ये बदल केलेले आहेत. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने निर्माण मध्ये, हा बदल केला आहे. आता अर्जदार खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रात जाऊन, चाचणी देऊ शकतात. तर आधी ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी, आरटीओ मध्ये जावे लागायचे, असा नियम होता. आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता अर्जदार हा खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामध्ये जाऊनही, चाचणी देऊ शकणार आहे. हा मोठा बदल करण्यात आलेला आहे.

पहिलं अर्जदाराला, आरटीओ मध्ये जावे लागायचे. आणि तिथे त्यांच्या वेळेनुसार टायमिंग नुसार, चाचणी परीक्षा देण्यासाठी थांबावं लागायचं. आता तो मोठा त्रास वाचलेला आहे. तुम्ही कोणत्याही खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रामध्ये जाऊन टेस्ट देऊ शकणार आहात.

तुमच्या मोबाईलवरून बँकेला आधार कार्ड लिंक करा घरबसल्या 2 मिनिटात

Leave a Comment