सुरू ई पीक पाहणीअसे केले तरच मिळेल पीक विमाअशा प्रकारे करा पाहणी.

झाली की पिक पाहणी सुरू ! असे केले तरच मिळेल पिक विमा अशी करा पाहणी.

Kharip E-Pik Pahani :

खरीप पिक पाहणी नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये 2024 साठी आता एपिक पाहणी सुरू झालेली आहे तर या हंगामासाठी तुम्हाला एक ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्या ई पीक पाहणी पूर्ण करायची आहे. शेतकरी मित्रांनो आता इथून पुढे तुम्हाला कोणत्याही शेतीविषयक महत्वाच्या योजनांचा आणि अनुदानाचा सर्व लाभ घेण्यासाठी ए पीक पाहणी ही आता अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला इथे पाहणीही करावीच लागणार आहे. कोणताही पीक विमा मिळवण्यासाठी आता ईपीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.

ई-पिक पाहणी ॲप डाऊनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

तर शेतकरी मित्रांनो आज आपण एपिक पाहणी कशी करायची या संदर्भात माहिती घेणार आहोत घरबसल्या ईपीक पाहणी कशी करायची यासंदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण सर्वांनी पाहून त्या प्रकारे पुढील प्रोसेस स्वतः करायचा आहे किंवा नेट कॅफे मध्ये जाऊनही करू शकता. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा.

मतदान कार्डधारकांसाठी, मोठी बातमी या नागरिकांचे मतदान कार्ड कायमचे बंद होणार पहा.

Leave a Comment