ई-पीक पहाणी का व कशासाठी करावी.

शेतकऱ्यांसाठी चा, महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प, म्हणजे ई-पीक पहाणी का व कशासाठी करावी. पाहणे हा होय. हा प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी करण्याकरिता जवळपास दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपासून तब्बल एक कोटी अकरा लाख पेक्षा जास्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल वरून पाहणेला ई-पीक पहाणी का व कशासाठी करावी. पाहणे हे ॲप्लिकेशन वर आपल्या रजिस्ट्रेशन केले आहे.

ई-पिक पाहणे साठीचे एप्लीकेशन कसे वापरावे पहा :

ई-पीक पाहणे दरम्यान, मोबाईल ॲप्लिकेशन वर्जन- 2.0.11 यामधील सुधारित ई-पीक पाहणी नवीन वर्जन 2 या नवीन ,ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मधील आधीचे असलेले अपेक्षण, हे डिलीट करून तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन साठी, पुढे लिंक दिलेले आहे त्यावरून ते डाऊनलोड करून घ्या.

https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova

या लिंक वरून तुम्ही, नवीन ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.

या नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही एका गटाच्या मध्यबिंदूपासून, अक्षांश व रेखांश समाविष्ट केले असून, शेतकरी ज्या वेळेस पीक पाहणे .करत असताना त्याचा फोटो घेतील अशावेळी ते फोटो घेण्याचा ठिकाणावरून, त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंत, त्याचे अंतर हे स्पष्ट दिसणार आहे. त्यामुळे इ पीक पाहण्यासाठी ज्या गटापासून दूर असलेल्या, संदेश आपल्या मोबाईल वरती दिसणार आहे. अशामुळे या सुविधेमुळे पिकांचे अचूक फोटो घेतल्यात. किंवा नाही घेतले यावर निर्धारित केले जाणार आहे.

ई पीक पाहणी द्वारे, शेतकऱ्यांनी ज्या नोंदवलेल्या, पिकांना संबंधी माहिती स्वयंघोषणापत्र हे घेतले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ए पीक पाहणी केलेले, स्वयंघोषणापत्र मानण्यात येऊन त्यामध्ये, गाव नमुना नंबर 12 यामध्ये ते सबमिट होणार आहे.

ज्यावेळेस, शेतकरी पिक पाहणे केलेल्या 10 टक्के नोंदणी पडताळणी करतील. त्यावेळी तलाठ्यांमार्फत पडताळणी केली जाणार, असते. त्यामध्ये काही चुका असतील, तर ते शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून देतील. व ते त्याला ठ्यानमार्फत त्या गावच्या नमुना 12 मध्ये सबमिट होतील.

ई-पीक पहाणी का व कशासाठी करावी. पाहणीची दुरुस्ती कशी करावी :

  • शेतकऱ्यांनी, सर्वप्रथम हे पीक पाहणी करताना आपल्या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये, केलेली ई-पिक पाहनी 48 तासांमध्ये त्यांना कधीही दुरुस्ती करता येते.
  • हमीभाव योजना नुसार, शेतकऱ्यांना येणाऱ्या पिकांची इफेक्ट पाहणे, यासाठी नोंदणी केले असल्यास, अशा शेतकऱ्यांना अध्याय प्रणाली द्वारे, पुरवठा विभागाला दिला जाणार असून, त्या पुरवठ्याच्या आधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजना अंतर्गत, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंद होणार आहे. अशामुळे खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.
  • जुन्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, यामध्ये मुख्य पिके व दुय्यम पिके असे दोन पर्याय या सुविधेमध्ये नोंदवण्याचे होते. व तीन दुय्यम पिके नोंदवण्यासाठी, यामध्ये सुविधा उपलब्ध करून दिले आहे. अशा मध्ये दुय्यम पिकांचे लागवड व त्यासंबंधीच्या, हंगाम व क्षेत्र हे देखील या सुविधेय माध्यमातून देण्यात आला आहे. त्यामुळे या दुय्यम पिकांचे बरोबर अचूक माहिती उपलब्ध होणार आहे.
  • खातेदारांनी आपल्या मोबाईलच्या, एप्लीकेशन मध्ये एपिक पाहण्यासाठी, नोंदवलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
  • तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी, हे मोबाईल ॲप्लिकेशन वापरून, आपल्या मोबाईल वरती डाऊनलोड करून, खरीप हंगामातील पीक पाहणे, व त्याचबरोबर एकदम वेळच्यावेळी, करून त्यांना खूप महत्त्वाची ठरू शकते.
  • ई पिक पाहनी हे एप्लीकेशन वापरत असलेल्या, सर्व शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येत असतात. त्यांची निराकरण करण्यासाठी, त्या ॲप्लिकेशन मध्ये मदत हे पर्याय दिला आहे. त्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला जे नवीन प्रश्न असतील. ते तुम्ही विचारू शकता. व त्यासंबंधीचे ते उत्तर देत असतात. अशाप्रकारे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकरी आपल्या सर्व अडचणी वर मात करू शकतो.

अशाप्रकारे सर्व योजनांची माहिती शेती विषयक बातम्या शासन निर्णय नवनवीन कायदे प्रगत शेती हवामान हे सर्व तुम्हाला आमच्या ग्रुप वर मिळेल

https://chat.whatsapp.com/By7eVcyBJPU5Dc4HoQuiQk

Leave a Comment