या सर्व शेतकऱ्यांना सरकार देणार आता मोफत वीज.

  • शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर.
  • सरकार देणार आहे. आता या शेतकऱ्यांना मोफत वीज.
  • पात्र शेतकऱ्यांची यादी इथे बघा.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना, मोफत विद्यालयाची घोषणा जाहीर केली असली, तरीही गेल्या काही वर्षांपासून, केवळ 5 ते 10 टक्के बिल जमा होत असल्याने, अनेक कृषी पंपांना सध्या एक प्रकारे, मोफत वीज पुरवठा होत असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर केलेल्या, या घोषणेचा मोठा राजकीय फायदा होईल. असे दिसत आहे. आणि अशी अशा सत्ताधारी पक्षांना पक्षांच्या नेत्यांना लागली आहे.

आता वीज बिलाचे गेले टेन्शन वापरा शेतीतसाठी वीज

मात्र राज्य शासनाकडून शेतकी वीज बिलाची रक्कम मिळाल्याने, महावितरनाला मोठ्ठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या घडीला आपल्या राज्यामध्ये 46 लाखांहून अधिक कृषी पंप आहेत. आणि सरकार 7.5 एचपी पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करणार आहे. हे अर्थसंकल्पात घोषणा करत असताना, अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हणाले आहेत, की या निर्णयाचा फायदा 44 लाख 600 शेतकऱ्यांना होणार आहे. एकूण सुमारे दीड रुपये प्रति युनिट दराने शेतकरी ग्राहकांना लाईट बिल पाठवले जातात. आणि त्यापैकी केवळ 5 टक्के म्हणजेच 280 ते 300 कोटी रुपयांपर्यंतची बिले आली आहेत. काही काळापूर्वी हे प्रमाण आठ ते 10 टक्क्यांवर पोहोचलेले होते. तरी अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.

कृषी बिलांची थकबाकी व रुपये सर्व ग्राहकांची, एकूण थकबाकी सुमारे 74 हजार कोटी रुपये पर्यंतचे आहे. आणि उपसा स्वच्छता योजना सरकारी कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दिवाबत्तीच्या योजना इत्यादींचे वीज बिल देखील 8 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांवर गेलेले आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये कृषी पंपाची 95 टक्के बिल वसुली होतच नाही.

आता वीज बिलाचे गेले टेन्शन शेतीतसाठी वीज

शेतकी पंपांना मोफत वीज देण्याचा शासनाचा, मोठा निर्णय दिलासादा एक असला तरीही, शासनाने महावितरण कडे शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांचा, थकीत निधी व बिले नियमितपणे भरणे आवश्यक आहे. सध्याच्या कृषी पंपावरील वीज बिलांचे थकबाकी 45 हजार कोटी रुपये एवढी झालेली असून, त्या कारणामुळे शासनाने ही थकबाकी भरण्याचा, निर्णय घेतला तर महावितरणला मोठा दिलासा मिळणारा आहे, व कामकाज व्यवस्थितपणे चालणार आहे.

अशाप्रकारे योजना त्याचप्रमाणे विमा तसेच विविध नोकरी संधी शेतीविषयक ज्ञान सर्व तुम्हाला आमच्या ग्रुप वर मिळेल कृपया कनेक्ट होण्यासाठी क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment