नवीन घरकुल यादी जाहीर; योजनेच्या घरकुलाचे 1 ते 3 हाप्ते खात्यामध्ये होणार जमा.

नवीन घरकुल यादी जाहीर योजनेच्या घरकुलाचे एक ते तीन हप्ते खात्यामध्ये होणार जमा :

Gharkul Yojana 2024 :

नमस्कार मित्रांनो, राज्यातील घरकुल योजनेची वाट पाहणाऱ्या तसेच, पहिल्या आणि दुसऱ्या त्याच्या वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या, लाभार्थ्यांसाठी एक मोठा आनंद ची बातमी तिला देणारी बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 24 सप्टेंबर 2024 रोजी मोदी आवास घरकुल योजनेच्या, निधी वितरण नाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यासोबत भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी, राबवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत, काही जिल्ह्यांना नवीन घरकुल योजनांना देखील मंजुरी मिळालेली आहे. गडचिरोली, वर्धा, सातारा, चंद्रपूर, यांमध्ये नवीन घरकुलांसाठी सुद्धा महत्त्वाचे जीआर जारी करण्यात आलेले आहेत.

सीव्हील स्कोर कमी होण्याची कारणे काय आहेत पहा. सिव्हिल स्कोर कसा वाढवायचा

योजनेबाबत नवीन घोषणा व वैशिष्ट्ये :

तर मित्रांनो राज्यातील घरकुल योजनांमध्ये, मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अनेक घरकुल मंजूर ही झालेल्या आहेत. तर काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे. काही लाभार्थ्यांना दोन हप्तेही मिळालेले आहेत. योजनेसाठी आजच्या शासन निर्णयाद्वारे 750 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून, यापूर्वी देखील या योजनेसाठी 1300 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. होता ज्यामुळे अनेक लाभार्थ्यांना त्यांचे लाभ मिळालेले होते. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे, आणखी 750 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

सीव्हील स्कोर कमी होण्याची कारणे काय आहेत पहा. सिव्हिल स्कोर कसा वाढवायचा

भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी नवीन मंजुरी :

तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील एकतीस लाभार्थ्यांसाठी, घरकुल मंजुरी झालेल्या आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात नवीन लाभार्थ्यांना, घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील 1232 लाभार्थ्यांनाही, या योजनेचा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्या शिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील 1721 लाभार्थ्यांना सुद्धा, शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेले आहे. चंद्रपूर साठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून, गडचिरोलीतील 444 आणि वर्धा जिल्ह्यातील 526 लाभार्थ्यांना या योजनेत पात्र करण्यात आलेले आहे.

सीव्हील स्कोर कमी होण्याची कारणे काय आहेत पहा. सिव्हिल स्कोर कसा वाढवायचा

योजनेची अंमलबजावणी व वितरण :

सीव्हील स्कोर कमी होण्याची कारणे काय आहेत पहा. सिव्हिल स्कोर कसा वाढवायचा

नवीन पत्र लाभार्थ्यांसाठी संधी :

राज्यातील 3950 नवीन लाभार्थ्यांच्या, घरकुलांना योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आलेले आहे. हे लाभार्थी लवकरच त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत. गडचिरोली सातारा चंद्रपूर वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थ्यांना, या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा मूलबजावणी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

आशाप्रकारे सर्व योजनांची माहिती तसेच शेतीविषयक घटकांची माहिती तुम्हाला ग्रुप वर मिळेल.

क्लिक करा.

Leave a Comment