इंडियन ऑइल (IO) मध्ये जम्बो भरती 400 जागांसाठी मेगा भरती. लगेच आर्ज करा.

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी इंडियन ऑईल मध्ये तब्बल 400 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. यासाठी कोठे अर्ज करायचा पदसंख्या अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अंतिम तारीख याबाबतच्या सर्व गोष्टी माहिती करून घेऊ.

पद व पदसंख्या

पदपदसंख्या
Trade Apprentice ( ट्रेड अप्रेंटिस)95
Technician apprentice( टेक्निकल अप्रेंटिस)105
Graduate apprentice ( पदवीधर अप्रेंटिस)200

शैक्षणिक पात्रता

पदशैक्षणिक पात्रता
Trade apprentice ( ट्रेड अप्रेंटिस)10 वी पास ITI (Fitter/electrician/ electronic mechanic/instrument Machanic/machinist)
Technician apprentice ( टेक्निशियन अप्रेंटिस)50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (mechanical/electrical/instrument/civil/electrical & electronics/electronics) (SC/ST/PWD : 45% गुण)
Graduate apprentice (ग्रज्युएट अप्रेंटिस)50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD:45%)
जाहिरात click here
online अर्ज click here
अधिकृत वेबसाइट click here

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांना मिळणार मोफत 100% अनुदानावरती फवारणी पंप इथे बघा अर्जप्रकिया

Leave a Comment