मोदी सरकारचा मोठा निर्णय: कांदा आणि बासमती तांदूळ यांवरील निर्बंध हटवले.

नमस्कार मित्रांनो मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी, एक हिताचा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत, जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी, एक महत्त्वाचा निर्णय ठरेल. कांदा आणि बासमती तांदळाच्या निर्यात वरील, असलेले किमान निर्यात मूल्य सरकारने हटवलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची निर्यात खुल्या पद्धतीने, करता येणार आहे.

तारीखही ठरली आणि पैसे देखील, 4500 की 1500 तुमच्या खात्यात किती येणार लाडकी बहीण योजना

शेतकऱ्यांसाठी दिलासा देयक बातमी :

जाणून घेऊ MEP काढून टाकण्याची महत्व :

तारीखही ठरली आणि पैसे देखील, 4500 की 1500 तुमच्या खात्यात किती येणार लाडकी बहीण योजना

कांदा निर्यातीवरबंदी वाढती मागणी :

मित्रांनो, कांदा हे भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पीक आहे. देशातील मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो. त्याची मागणी देश देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, देखील आहे. कांद्याच्या निर्यातीवर एमएपी लागू केल्यानंतर, त्याची निर्यात काही प्रमाणात कली कमी झाली होती. परंतु आता मात्र हे निर्बंध हटवल्याने, भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पुन्हा चांगली मागणी मिळण्याची अपेक्षा आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याचे योग्य, दर मिळण्याची शक्यता आहे.

पहा बसमती तांदळाचा जागतिक बाजारातील दर्जा :

तारीखही ठरली आणि पैसे देखील, 4500 की 1500 तुमच्या खात्यात किती येणार लाडकी बहीण योजना

उत्पन्नात वाढ शेतकरी खुश :

मित्रांनो सरकारच्या नियमामुळे, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांच्या अधिक मुले, मिळण्याची संधी मिळणार आहे. बासमती तांदळाच्या आणि कांद्याच्या निर्यातीसाठी, आता शेतकऱ्यांना कोणत्याही मर्यादा न राहिल्याने, त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, योग्य किंमत मिळण्याची शक्यता आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे, शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची शक्यता आहे.

आशाप्रकारे तुम्हाला शेतीविषयक तसेच राजकीय शासकीय योजनाच अभ्यास या ग्रुप वरती मिळेल कनेक्ट होण्यासाठी क्लिक करा. येथे क्लिक करा.

Leave a Comment