खरीप पिक विमा भरण्याची शेवटची तारीख जाहीर पहा. येथे भरा विमा.

“प्रधानमंत्री पिक विमा योजना” या योजनेअंतर्गत, पिक विमा अशी पोर्टल शासनाने चालू केली आहे. या अंतर्गत 15 जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनो अंतिम दिनांक ची वाट न बघता, लवकरात, लवकर तुम्ही पिक विमा भरून घ्या. त्याचप्रमाणे कर्जदार हा शेतकऱ्यांनी, कर्जाचा भरणा केलेला असावा. शासनाने पुनर्गठण करण्याचा 1 रुपया पिक विमा योजनेसाठी, अधिक सक्रिय सहभाग व्हावा यासाठी, आव्हान केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने आवाहन केले आहे.

विमा भरण्याकरिता येथे क्लिक करा.

हा पिक विमा भरत असताना, पिक विम्याची भरपाई मिळवण्यासाठी अवधी असल्यामुळे, त्या दरम्यानच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या नावामधील, दुरुस्ती करून घेण्यासाठी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या नावांमध्ये पूर्ण बदल करायचा असेल, तर अशा शेतकऱ्यांनी पिक विमा घेऊ नये. कारण पिक विमा भरपाई मिळत असताना, शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जे बँक खाते लिंक केलेले आहे. असेच बँक खात्यावर त्यांचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे पासबुक वरील बँकेचे नाव, आधार कार्ड वरील, सातबारा वरील, नाव एकूण एकच असले पाहिजे. हे आवश्यक व महत्त्वाचे आहे.

विमा भरण्याकरिता येथे क्लिक करा.

अशाप्रकारे, पिक विमा त्याचप्रमाणे, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, त्यांचे अपडेट्स, शेतीविषयक बातम्या, नवीन कायदे, हे सर्व तुम्हाला आमच्या ग्रुप वर मिळेल. ग्रुपला कनेक्ट होण्यासाठी क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment