खरीप पिकांचे हमीभाव जाहीर 2024-25 साठी.

खरीप हंगाम हमीभाव 2024 :

केंद्राने 19 जून या तारखेला, कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या कॅबिनेट बैठकीमध्ये यावर्षीच्या, खरीप हंगामा बाबत चर्चा झाली. व 14 पिकांचे हमीभाव हे जाहीर केले गेले. या 14 प्रकारच्या पिकांचे हमीभावात काही प्रमाणात वाढ केलेली असून, कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळाला. हे पाहुयात आपण. शेतकऱ्यांचे केंद्र शासनाकडून, मोठ्या हमीभावाची अपेक्षा होती. परंतु सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निराशा झाली आहे.

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी, सोयाबीन पिकाला जवळपास किमान 5 हजार 100 रु. एवढा हमीभाव मिळाला पाहिजे. अशी मागणी केंद्राकडे त्यांनी केली होती. मात्र नजीकच्या झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये, भाजपाला शेतकरी वर्ग भाजपवर नाराज असल्याचे, दिसून आले. त्यामुळे या वेळेस हमीभावामध्ये, चांगली वाढ होणार. असा अपेक्षेमध्ये शेतकरी होता. पण ही अपेक्षाही फोल ठरली. 2023 च्या तुलनेत यावर्षी सोयाबीनच्या हमीभावामध्ये, थोडकीच वाढ करण्यात आले आहे. 292 रुपये एवढीच वाढ केली आहे.

तर पाहूयात आपण पुढील प्रमाणे, कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळाला.

पिकाचे नाव : मका
गेल्या वर्षी चा हमीभाव : 2090 रुपये.
यावर्षीचा हमीभाव : 2225 रुपये.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी झालेली वाढ : 135

पिकाचे नाव : ज्वारी हायब्रीड
गेल्यावर्षीचा हमीभाव: 3180 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 3376 रुपये.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी झालेली वाढ: 196 रुपये.

पिकाचे नाव: ज्वारी मालदांडी
गेल्या वर्षीचा हमीभाव 3225 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 3421 रुपये.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी झालेले वाढ: 196 रुपये.

पिकाचे नाव: मुग
गेल्या वर्षीच हमीभाव: 8558 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 8682 रूपये.
गेल्या वर्षीतूनच यावर्षी हमीभावात झालेली वाढ: 124 रुपये.

पिकाचे नाव: उडीद
गेल्यावर्षीचा हमीभाव: 6950 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 7400 रुपये.
गेल्या वर्षीच्या तुलनात यावर्षीचा हमीभाव : 450 रुपये.

पिकाचे नाव: सोयाबीन
गेल्या वर्षीच्या हमीभाव: 4600 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 4892 रुपये.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा हमीभाव: 292

पिकाचे नाव: तुर
गेल्यावर्षीचा हमीभाव: 7000 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 7550 रुपये.
गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी हमीभावात झालेली वाढ: 550 रपये.

पिकाचे नाव: कापूस धागा
गेल्या वर्षीचा हमीभाव: 6620 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 7121 रुपये.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिळालेला हमीभाव: 501 रुपये.

पिकाचे नाव: कापूस लांब धागा.
गेल्यावर्षी चा हमीभाव 7734 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 8717 रुपये.
गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी हमीभावात झालेली वाढ: 998 रुपये.

पिकाचे नाव: भुईमूग.
गेल्या वर्षी मिळालेला हमीभाव: 6377 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 6783 रुपये.
गेल्या वर्षीक्या तुलनेत यावर्षी हमीभाव झालेले वाढ: 806 रुपये.

पिकाचे नाव: सूर्यफूल.
गेल्यावर्षी मिळालेला हमीभाव: 6760 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 7280 रुपये.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिळालेल्या हमीभाव वाढ: 520 रुपये.

पिकाचे नाव: भात यामध्ये साधारण ग्रेड.
गेल्यावर्षी चा हमीभाव: 2183 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 2300 रुपये.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हमीभावात झालेली वाढ: 117 रुपये.

पिकाचे नाव: बाजारी.
गेल्यावर्षीचा हमीभाव: 2500 रुपये.
यावर्षीचा हमीभाव: 2625 रुपये.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिळालेला हमीभाव: 125 रुपये

पिकाचे नाव: भात ए ग्रेड
गेल्या वर्षीचा हमीभाव: 2203 रुपये
यावर्षीचा हमीभाव: 2320 रुपये.
गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी हमीभावात झालेली वाढ: 117 रुपये.

पिकाचे नाव: रागी.
गेल्या वर्षी मिळालेला हमीभाव: 3846 रुपये.
यावर्षी दहावी भाव: 4290 रुपये.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हमीभावात झालेली वाढ: 444 रुपये.

अशाच प्रकारे, नवनवीन माहिती घेण्याकरिता, शासनाचे निर्णय, शासनाच्या योजनांचे अपडेट्स, चालू घडामोडी, विज्ञान, शिक्षण, शेती तंत्रज्ञान हे सर्व तुम्हाला आमच्या ग्रुप वर मिळेल आमच्या ग्रुपला कनेक्ट व्हा.

https://chat.whatsapp.com/Kn2KHs154yrBGsP12vFQL0

Leave a Comment