लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात एक लाख रुपये जमा अजित पवार यांची मोठी घोषणा.

Ajit Pawar- सर्व मित्र मंडळी भावाच्या नात्याने तुम्ही, जी राखी मला बांधली आहे त्या अनुषंगाने तुमच्या संरक्षण करणे, हे माझं एक भाऊ आणि सरकार म्हणून कर्तव्य आहे. तसेच राज्यातील अनेक अडीच कोटी महिलांना 1500/- रुपये महिना त्यांच्या रक्षकक्षम करण्यासाठीचा, असा मोठा निर्णय आम्ही घेतलेला आहे. याच निर्णयातून दोन कोटी महिलांच्या खात्यात 15000/- हजार रुपये टाकण्याचा निर्णयही घेतला आहे. अजित दादा पवार हे शब्दाचे पक्के आहेत त्यामुळे, पुढच्या 5 वर्षात लाडकी बहीण योजना या योजनेतून महिलांच्या, खात्यात एक लाख रुपये जमा होईल, अशी मोठी घोषणा राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर येण्यास झाली सुरुवात यादीत नाव पहा.

अजित पवार यांची, जनसमान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील, काटोल विधानसभा मतदारसंघात आली आहे. याच दरम्यान काटोलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी लाडक्या बहिणी सोबत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबत, बराच संवाद साधला आहे. या संवादामध्ये बोलताना अजित दादा पवार म्हणाले, की सरकारच्या वतीने अनेक आश्वासनांचा पाऊस पडला काटोल, हा माझी गृहमंत्री असलेल्या Anil Deshmukh.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात

अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातून अजित पवार गट काटोलच्या, जागेसाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी अजित पवार यांनी जन सन्मान यात्रा काटोल विधानसभा मतदारसंघात ठेवली आहे. परंतु दुसरीकडे भाजप पण काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याची, माहिती पुढे आलेली आहे. या कारणामुळे अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात, आज अजित पवार यांची तोफा कडाडली असल्याचे या जागेवर त्यांच्या पक्षाने एक प्रकारे शड्डू ठोकला असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment