लखपती दीदी योजना अर्ज मंजूर होण्यास झाली सुरुवात. महिलांना मिळणार 5 लाख रुपये.

लखपती दीदी योजना मंजुर होण्यास झाली सुरुवात. महिलांना मिळणार पाच लाख रुपये.

Lakhpati Didi Yojana Form :

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचा योजनेची सध्या राज्यात मोठ्या, प्रमाणात चर्चा चालू आहे. राज्य सरकारने सुरू केलेले, या महत्वकांक्षी योजनेनुसार, लाभार्थी महिलांच्या हातामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता हा रक्षाबंधनाच्या पूर्वीच, जमा झालेला आहे. आणि त्यामध्ये 2 महिन्यांचे एकत्र असे मिळून 3000 रुपये, महिलांना खात्यावर जमा झालेले आहेत. दुसरा हप्ताही लवकर जमा केला जाणार आहे. असं सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे. जाहीर केलेले आहे. लडकी बहीण योजनेप्रमाणेच, लखपती दीदी योजनेबाबत, ही राज्यात मोठी चर्चा चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थितीमध्ये, नुकताच या योजनेबाबतचा कार्यक्रम जळगाव मध्ये झालेला आहे.

लाडकी बहीण योजनेचे या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 4500 रूपये

  • लखपती दीदी या योजनेसाठी, काय असणार पात्रता पाहूया.
  • लखपती दीदी या योजनेसाठी, असणाऱ्या पात्रता व अटी या प्रत्येक राज्यांमध्ये, काही प्रमाणात वेगवेगळ्याच असणार आहेत.
  • पात्रतेचे सामान्य निकष हे खालील प्रमाणे असणार आहेत.

पात्रता व अटी :

  1. लखपती दीदी योजनेसाठी, फक्त महिलाच अर्ज करू शकणार आहेत.
  2. लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असणे गरजेचे आहे.
  3. अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  4. महिलेचे वय हे 18 ते 50 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  5. अर्ज करणारी महिला ही बचत गटाशी संबंधित असणे, अत्वश्यक आहे.
  6. या सर्व अटी व शर्ती असणार आहेत.

लखपती दीदी योजनाला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment