आता तुमच्या जमिनीसाठी ही आधार कार्ड बनणार.त्याचे फायदे जाणून घ्या.

LAND AADHAR :

तुमच्या जमिनीसाठी होणार आहे आधार कार्ड त्याबद्दल जाणून घ्या भूआधार आणि त्याचे फायदे :

नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या जमिनीचे देखील आधार कार्ड बनवले जाणार आहे. म्हणजेच जमिनीला 14 अंकी घेऊन मी आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाणार आहे. ज्याला. ULPIN भू-आधार असे म्हणतात. यामुळे संबंधित वाद संपणार आहेत.
मित्रांनो, अर्थसंकल्पात जमिनीशी संबंधित अनेक सुधारणांचा, एक भाग म्हणून केंद्र सरकारने ग्रामीण भागातील, जमिनीसाठी युनिक आयडेंटिफिकेशन, नंबर म्हणजेच भू-आधार प्रस्तावित केलेला आहे. आणि त्याचबरोबर भूधार मुळे जमिनीची मालकी स्पष्ट होणार आहे. तसेच जमिनीचे हक्क सहज पडताळले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व जमिनींना 14 अंकी अद्वितीय क्रमांक मिळणार आहे.

शेतकरी मित्रांनो, जमिनीवरून घरोघरी बऱ्याच ठिकाणी मोठ-मोठे वाद झालेले आपण बघत आलो आहे. या वादांना या भांडणांना कुठेतरी इथे वाट मिळणार आहे. भांडणांना वादांना आता सोयीस्कर मार्ग मिळणार आहे. भांडण पद्धत वाद विवद या प्रकारच्या गोष्टी कमीत कमी होत जाणार आहेत. यासाठीच शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे.

तर मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्पात 2017 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व जमिनीच्या भूखंडांना, आधार नावाची तरतूद करण्याची भाषा केली आहे. या सुधारणांना गती देण्यासाठी, केंद्र सरकारने हे राज्यांना आर्थिक मदत करेल. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात या जमिनी सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी, केंद्र सरकार राज्यांसोबत काम करेल. असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितलेले आहे.

हे कार्ड कसे काम करणार कसे बनवणार याबाबतची सविस्तर माहिती घेऊ :

  1. जीपीएस(GPS) या तंत्रज्ञानाचा वापर करून भूखंड प्रथम केला जातो जेणेकरून अचूक भौगोलिक स्थान ओळखले जाऊ शकते
  2. त्यानंतर भूमापक भूखंडाच्या सीमांचे भौतिक त्या आपण आणि मोजमापन होते
  3. आणि त्यानंतर जमीन मालकाचे नाव वापर श्रेणी क्षेत्र असे सर्व तपशील गोळा करतो
  4. प्लॉट साठी व इतर नंतर सर्व माहिती क्षेत्र असे भूमी अभिलेख व्यवस्थापन प्रणाली मध्ये प्रविष्ट केले जाते.
  5. तर मित्रांनो अशा प्रकारे हे कार्ड या पद्धतीने काम करणार आहे

Leave a Comment