शेतकऱ्यांसाठी अजून एक लाभदायी योजना मागील त्याला सौर कृषी पंप. येथे पहा यादी.

शेतकऱ्यांसाठी अजून एक लाभदायक योजना मागील त्याला सौर कृषी पंप. येथे पहा यादी.

Solar Panel Yojana 2024 :

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकार या काही वर्षांमध्ये अनेक लाभदायी योजना, हे शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर राबवत आहे. सरकारच्या प्रत्येक योजनेचा, लाभ हा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी, आम्ही शासनाच्या प्रत्येक योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.

मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता, कुसुम योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने मागील त्याला सौर कृषी पंप देण्याचा, असा महत्त्वकांक्षी निर्णय घेतलेला आहे.

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना साठी फॉर्म भरण्यासाठी यावर क्लिक करा.

हे पण पहा. ठिंबक सिंचन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने केले जमा. इथे बघा आपले नाव

Magel tyala sour krushi pump yojana.

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना साठी फॉर्म भरण्यासाठी यावर क्लिक करा.

हे पण पहा. ठिंबक सिंचन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने केले जमा. इथे बघा आपले नाव

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना याची वैशिष्ट्ये पाहूयात :

तर मित्रांनो, सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10 टक्के रक्कम भरून, सौर पॅनल्स व कृषी पंपाच्या पूर्ण संच मिळणार आहे.

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना साठी फॉर्म भरण्यासाठी यावर क्लिक करा.

हे पण पहा. ठिंबक सिंचन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने केले जमा. इथे बघा आपले नाव

आता पाहुयात लाभार्थी निवडीचे निकष :

शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याकडे बोअरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी, शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे. याची खात्री महावितरण द्वारे करण्यात येईल. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या, पाणी साठ्यातून पाणी उपसण्यासाठी, सदर पंप वापरता येणार नाही.

आशाप्रकारे तुम्हाला, शेतीविषयक तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना पाहायला मिळतील. ग्रुप ला अॅड व्हा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment