आता महाराष्ट्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार

नमस्कार शेतकरी मित्रांनो तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे अशी मोठ्या प्रमाणावर मागणी होती. आत्ताच्या घडीला राज्यातील शेतकऱ्यांची सगळ्याच बाजूने मोठी कोंडी झालेले आहे सलग दोन-तीन हंगाम निसर्गाचा धोका पचवावा लागत आहे. निसर्गाने दिलेला दणका यामुळे शेतकरी खचून जात आहे. शेतीच्या जोडीला बाजार आणि सरकार या संघटनांनी शेतकऱ्यांना पूर्णपणे उघडे पाडले आहे. हतबल झाल्यानंतर ज्याप्रमाणे माणूस हताश होतो धडपड करू लागतो त्याचप्रमाणे अर्धमेले झालेले शेतकरी सध्या कर्जमाफी कडे पाखरासारखे डोळे लावून वाट बघत बसले आहेत.

कर्जमाफीची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला होता, आणि हरियाणाच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी हमीभाव ग्यारंटीचा कायदा आणि कर्जमाफी हे मुद्दे ताणून धरले आहेत. यामध्येच इंडिया आघाडीने कर्जमाफीचे मोठ्या प्रमाणावर जोरदार समर्थन केलेले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशभरातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी लागू करण्यासाठी आश्वासन दिले होते. परंतु लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रचारात कर्जमाफीचा मुद्दा ठळकपणे मांडला होता. केवळ एक वेळ कर्जमाफी करून चालणार नाही आणि हे संकट शेतकऱ्यांचे थांबणार नाही तर कर्जमाफीसाठी संस्थात्मक व्यवस्था उभारून त्याच दृष्टीने व्यवस्थित रित्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आयोग स्थापन करून द्यावे असे राहुल गांधी यांनी सांगितलेला आहे.

कर्जमाफी लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यंदाच्या पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कर्जमाफीचा मुद्दा आहेरणीवर आला होता. लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्र पक्षांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा दणका बसलेला दिसला राज्याच्या विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफी सारखा मोठा निर्णय घोषित करणार अशी आस लावून शेतकरी बसलेले होते परंतु राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी नुकत्याच मांडलेल्या अतिरिक्त संकल्पनांमध्ये अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीच्या विषयाकडे डोकावूनही पाहिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आशाची निराशा झाली आहे. याच झालेल्या अर्थसंकल्प मध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावलेली नाही परंतु ऐपत पाहून खर्च केला पाहिजे अशी आशयाची टिप्पणी अजय दादांनी केलेली आहे त्याचाच अर्थ शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही असे त्यांना प्रत्यक्षरीत्या जरी नसले तरी अप्रत्यक्षरीत्या मांडलेले आहे.

अशा प्रकारची माहिती आज जवळ केंद्र शासनाच्या योजना त्यांच्या अपडेट्स तुम्हाला या ग्रुपवर मिळतील कृपया कनेक्ट होण्यासाठी क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment