नवीन जागांसाठी भरती सुरू.महिला व बाल विकास भरती 2024 येथे करा अर्ज.

नवीन जागांसाठी भरती सुरू महिला व बाल विकास भरती 2024.

Mahila balvikas Bharti 2024 :

नोकरी मिळवण्यासाठी महिला व बालविकास मध्ये मोठी सुवर्णसंधी.

महिला व बाल वीर विकास विभागामार्फत, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत शासन निर्णयानुसार, अनेक रिक्त असलेल्या पदांकरिता, खालील गावांमध्ये भरती करण्या बाबत, शासन मान्यता देण्यात आलेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात, लवकर अर्ज सादर करावा. 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या, उमेदवारांना सरकारी विभागामध्ये, नोकरी करण्यासाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा पात्र तसेच इच्छुक उमेदवारांनी, फायदा करून घ्यायचा आहे. महिला व बालविकास विभागामध्ये, रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी, शासनाने नवीन जाहिरात काढलेली आहे.

या भरतीची जाहिरात बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविका विकास सेवा योजना प्रकल्पाद्वारे, प्रकाशित करण्यात आलेली असून, त्याबाबतची संपूर्ण माहिती पाहूयात.

नमूना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

  • भरती विभाग– महिला व बाल विकास विभागाद्वारे, ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • भरती प्रकार– सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची, अतिशय उत्तम संधी आहे.
  • पदाचे नाव– अंगणवाडी मदतनीस हे पद भरली जात आहेत.
  • भरती श्रेणी– महाराष्ट्र शासन राज्य सरकार स्टेट गव्हर्मेंट अंतर्गत, ही भरती केली जाणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता– 12 वी उत्तीर्ण असलेल्या, उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

मूळ जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

वेतनश्रेणी- दरमहा एकूण 5500.

अर्ज स्वीकारण्याची पद्धत- ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.

वयोमर्यादा- 18 ते 40 वर्ष असलेल्या उमेदवार अर्ज करू शकतात.

एकूण रिक्त पदे- एकूण रिक्त पदे 28 आहेत 28 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण- सांगली मिरज कुपवाड.

पदासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता.- या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा, सविस्तर तपशील दर्शविणारा नमुना अर्ज संबंधित प्रत्येकाच्या, ग्रामपंचायत पंचायत समिती व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाचे नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे.

मदतनीस- या पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संगणक प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक असल्यास, साक्षांकित प्रत जोडणे गरजेचे आहे.

निवडीच्या नियम व अटी– निवडीच्या नियम व अटी इत्यादी माहिती करिता, बाल विकास प्रकल्प अधिकारी आटपाडी यांचे कार्यालयात कार्यालयीन, कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा.

अटी व शर्ती- या भरतीसाठी स्थानिक उमेदवारच फक्त अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आटपाडी जिल्हा सांगली.

दिलेली माहिती मध्ये, काही त्रुटीही असू शकतात. त्यासाठी तुम्ही मूळ जाहिरात वाचू शकता.

जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आशाप्रकारे तुम्हाला नोकरी विषयक माहिती तसेच चालू घडामोडी शेती विषयक बातम्या आमच्या ग्रुप वरती भेटेल.

ग्रुप ला अॅड होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment