आता लाडकी बहीण योजनेनंतर आणखी एक योजना महिलांसाठी. मिळणार 8 लाख रुपये.

आता लाडकी बहीण योजने नंतर आणखी एक योजना महिलांसाठी मिळणार 8 लाख रुपये.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, लाडक्या बहीण योजनेनंतर अजून, एक योजना महिलांना मिळणार आहेत. 8 लाख रुपये. सरकारच्या ड्रोन दीदी योजनेअंतर्गत, यावर्षी अनेक राज्यातील 3000 महिला बचत गटांना (SHGs) ड्रोन विमान दिली जाणार आहेत. त्यासाठी महिला बचत गटांना सर्व आवश्यक कागदपत्र जमा करावे लागणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मोठी घोषणा या महिलांना सुद्धा मिळणार मोफत गॅस सिलेंडर पहा.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मोठी घोषणा या महिलांना सुद्धा मिळणार मोफत गॅस सिलेंडर पहा.

आता सध्या देशभरामध्ये, 10 कोटी महिलांना बचत गटांच्या, सदस्य आहेत ड्रोन बरोबर चार अतिरिक्त बॅटरी चार्जिंग हब, चार्जिंग करण्यासाठी, जेनसेट आणि ड्रोन बॉक्स असणार आहेत. त्याचबरोबर ड्रोन उडवणाऱ्या महिलेला ड्रोन पायलट डेटा विश्लेषण आणि ड्रोन ची देखभाल, करण्यासाठी जे जे आवश्यक ट्रेनिंग आहे. ते ट्रेनिंग शासनातर्फे दिले जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मोठी घोषणा या महिलांना सुद्धा मिळणार मोफत गॅस सिलेंडर पहा.

अशा प्रकारच्या योजनांची माहिती तसेच नवनवीन बातम्या आणि सर्व पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला कनेक्ट व्हा. 

येथे क्लिक करा

Leave a Comment