MHT-CET परीक्षेमध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मंडळाने मोठा निर्णय घेतला पहा.

एम-एच-टी सी-इ-टी 2024 :

या परीक्षेमध्ये बसलेल्या, सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे बातमी आलेले आहे. ती म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षेच्या निकाल लागल्यानंतर, (पीसीएम व पीसीबी गट) यांवर वेगवेगळे आरोप व आक्षेप घेण्यात आले. यावरून या सर्व पार्श्वभूमीवर शासन सर्व तांत्रिक बाबींची, परिपूर्णता करून जय विद्यार्थी या परीक्षेसाठी, बसले होते. त्यांना 27 व 28 जून या तारखेला सीईटी या पोर्टलवरून, या सर्व विद्यार्थ्यांच्या लॉगिन मध्ये उत्तर पत्रिका व उत्तर तालिका सर्वांना, पाहण्यासाठी, एक संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजित आहे. असे मत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच, सी-ई-टी यांचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी प्रसार माध्यमांना दिले.

त्याचप्रमाणे, उच्च शिक्षक विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, यांनी व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक हे विनोद मोहितकर यांनी 22 जून रोजी मंत्रालयामध्ये, त्याच प्रकारे विधिमंडळामध्ये, सुद्धा पत्रकार कक्षात दोघांची पत्रकार परिषद घेतली होती. यासंदर्भात एम-एच-टी सी-इ-टी या परीक्षेमध्ये प्रणाली ही संपूर्ण पारदर्शक प्रमाणे, झाले त्याचप्रमाणे ती कोणत्याही, मानवी हस्तक्षेपाशिवाय झाली आहे. हे सांगितले त्यानंतर केंद्र शासनाने आणि सुद्धा हीच पद्धत राबवली.

अशाप्रकारे, सर्व विद्यार्थ्यांचे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे, त्याचप्रमाणे पालकांनी सुद्धा अफवांवर विश्वास ठेवू नये. असे सांगितले गेले आहे. अशातच सात लाख विद्यार्थी एकाच वेळी ऑफलाइन परीक्षेत बसलेले असल्यामुळे, एवढ्या मोठ्या परीक्षेचे नियोजन करीत असताना, पेपर फुटी व अन्य अपघात होऊ शकतात. त्यामुळे भारतात सध्या जे उपलब्ध असलेले, आयटी सेक्टर नुसार, ऑनलाईन परीक्षा ही एकाच वेळी एकाच ठिकाणी घेणे शक्य होत नाही. यामुळे, विविध 17 मध्ये ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाते. असेही दिलीप देसाई म्हणाले, त्याच प्रकारे संगणकावर आधारित ही परीक्षा पद्धत त्यामध्ये, पारदर्शकता सुद्धा येते.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये, शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे अशा प्रकारचे कोणी राजकारण जर करत असेल, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा ही प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. आणि अशातच यासंदर्भात कोणत्याही, राजकीय सामाजिक जीवनातील व्यक्तीने याचा अपप्रचार करू नये अशामुळे, विद्यार्थ्यांमध्ये, गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. असे देखील मत शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले. तर विनोद मोहितकर बोलत असताना, त्यांनी सीईटी कक्षा हा कायद्याच्या, चौकटीत राहून बनवलेला असल्यामुळे, तो कायदेशीर पद्धतीनेच समन्वयाचे काम करत आहे. असे मत व्यक्त केले. अशातच व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी, सुद्धा प्रवेश प्रक्रिया ही येत्या काळामध्ये, किंवा याआधी सुद्धा संगणक आधारितच व केंद्रीय पद्धतीने महाराष्ट्रात राबवण्याचे नियोजित हे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले.

अशाप्रकारे, चालू घडामोडी, शैक्षणिक अभ्यास, शेती उद्योगधंदे, शासनाचे निर्णय, कायदे, बदलते हवामान, या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या ग्रुप वर भेटतील. आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/By7eVcyBJPU5Dc4HoQuiQk


 

Leave a Comment