खुशखबर, खुशखबर सरकारने एस.टी बस मध्ये सुरू केली आहे. ही नवीन सुविधा. पहा.

आता एसटी बस ने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे सरकारने सुरू केली आहे आता नवीन सुविधा :

नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला बस कधी येणार याची वाट बघत बसण्याची गरज नाहीये. आपली बस कधी येणार असा प्रश्न स्थानकात येणाऱ्या, प्रत्येकच प्रवाशाला सतावत असतो. आणि भरपूर वेळ जातो, आता ही चिंता हा प्रश्न दूर झालेला आहे. शासनाने आता नवीन ॲप सुरू केलेल्या आहे. प्रवाशांना हवी असलेली बस आता कुठे आहे? ती बस बस स्थानकावर पोहोचायला, किती वेळ लागणार आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, त्यांना आता “एम,एस,आर,टी,सी” (MSRTC) या ॲपद्वारे एसटी बसची सर्व माहिती मिळणार आहे.

एसटी कुठे थांबले आहे. आणि ती कुठून तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल. याची अचूक आणि विश्वासनीय माहिती आता, या ॲपद्वारे प्रवाशांना भेटणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे प्रवाशांच्या, सोयीसाठी व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम एम,एस,आर,टी,सी कॉम्प्युटर हे नवीन ॲप तयार करण्यात आलेले असून, रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, एसटी महामंडळ प्रवाशांना माहिती देत देणार आहे.

(GPS) जीपीएस म्हणजेच, “ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम” मुळे हे मोठे काम खूप सोपे झालेले आहे. आणि शक्य झालेले आहे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या, या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांची चांगली सोय होत असताना, दिसून येत आहे. बस कुठे आहे. ते घरी बसून करणार आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमध्ये बदल करण्यात आले आहेत. पहा.

(AMP) एएमपी म्हणजे काय ?

ॲप टिकीट आरक्षण, लोकेशन ट्रेकिंग, बस मार्ग, महिला सुरक्षा, ट्रेन ब्रेक डाऊन, वैद्यकीय मदत, आणि अपघात, सहाय्य प्रदान करते. एमएसआरटीसी कॉम्प्युटर ॲप प्ले स्टोअरवरून, उपलब्ध प्रवाशांसाठी हे ॲप मराठी आणि इंग्रजी भाषेमध्येही बनवलेले आहे. दोन्ही भाषेत साठीही वापरू शकतात. ॲप वापरण्यासाठी खूप सोपे आहे.

अपघात झाल्यास ॲपच्या माध्यमातूनमदत मिळेल. महिलांना 100 किंवा 103 वर संपर्क साधण्याची अपघातांची माहिती मिळवण्याची आणि वैद्यकीय मदत मागण्याची सुविधा मिळू शकते.

अशाप्रकारे, महत्त्वाच्या घडामोडी तसेच, शासनाचे वेळोवेळी अपडेट, केंद्र व राज्य शासनाच्या नवनवीन योजना, यांची माहिती तुम्हाला आमच्या ग्रुप वर मिळेल. आमच्या ग्रुपला कनेक्ट होण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment