लाडकी बहीण या योजनेमध्ये 25 लाख बहिणींचे अर्ज मंजूर झाले. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत आपले नाव आहे का ते पहा.

CM Mazi ladki bahini yojana :

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना याचा आज अखेर 3 ऑगस्ट या दिवशी ऑनलाइनच्या माध्यमातून, जवळपास 1 कोटी 40 लाख अर्ज प्राप्त झालेले होते. यातील सुमारे 25 लाख अर्ज मंजूर करण्यात आलेल्या आहेत. चक्क 25 लाख बहिणींना या योजनेचा लाभ लवकरात लवकर भेटणार आहे. लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट पर्यंत लाभ देणार असल्याचे, शासकीय यंत्र रात्रंदिवस कामात गुंतलेली आहे. यामुळे इतर योजना आणि नियमित कामकाजाकडे, दुर्लक्ष होत असल्यासही स्पष्ट दिसून येत आहे. लाडकी बहीण योजना आहे. राबवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ चालू आहे.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी 3000. यादीत नाव आहे का ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बहिणींनो, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री, लाडके बहीण योजना जाहीर केलेली आहे. या योजनेमध्ये सुमारे 2 कोटी महिलांना महिलेला प्रत्येकी, 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी नारीशक्ती दूध ॲप बरोबरच, एक ऑगस्ट पासून पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

गमतीशीर गोष्ट योजना महिलांची अर्ध पुरुषांचे :

अनेक अर्जात सध्या त्रुटी आढळून येत आहेत. काही ठिकाणी तर या योजनेसाठी पुरुषांनीच अर्ज भरलेले आहेत. तर काही अर्जदारांनी, रेशन कार्ड चार चाकी वाहन याचा काहीच उल्लेख केलेले नाही. यामुळे चलनी अधिकाऱ्यांना अधिकारी कर्मचारी यांची जबाबदारी खूपच वाढलेली आहे. दुचाकीच्या अर्धवट माहिती असणाऱ्या लाभार्थींकडे, निवड झाली तर याची जबाबदारी कर्मचारी अधिकारी यांच्यावर राहणार आहे. अर्ज छाननीसाठी ग्रामीण भागात तालुकास्तर समिती आणि नागरी भागासाठी, वार्ड स्तर समिती स्थापन करण्यात आलेली आहे. अशा अनेक गोष्टींचे नियोजन करण्यात आलेला आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठं नियोजन करूनही, तेवढाच मोठा गोंधळ उडालेला आहे. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांवर कामाव्यतिरिक्त योजनेच्या जबाबदाऱ्या पडलेला आहेत.

Leave a Comment