माझी लाडकी बहीण योजना – चुकलेला रद्द झालेला फॉर्म एडिट करण्यासाठी ऑप्शन सुरू.लगेच फॉर्म एडिट करा.

Mazi ladki bahini yojana form edit option :

नमस्कार मित्रांनो “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत घर तुमचा फॉर्म जर चुकलेला असेल, किंवा जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल, तर तुम्ही आता तो फॉर्म दुरुस्तही करू शकणार आहात. म्हणजेच आता तुम्हाला पुन्हा एकदा, एडिट करण्यासाठी, ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे. तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल. तर कोणत्याही कारणाने तर तुम्ही सर्व माहिती आता एडिट करून, तो फॉर्म पुन्हा एकदा भरू शकता. व सबमिट करू शकता.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यांचा फॉर्म चुकलेला आहे. किंवा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्यांना परत एकदा फॉर्म एडिट करून दुरुस्त करण्यासाठी, शासनाने पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही ॲप मध्ये जाऊन तुमचा फॉर्म एडिट करू शकता. तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे. कशा पद्धतीने एडिट करायचा आहे. त्या संदर्भात पूर्णपणे माहिती चा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. त्या लिंक वर टच करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि त्याप्रमाणे तुमचा फॉर्म एडिट करू शकता.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment