मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची गावानुसार यादी जाहीर. बँक खात्यात 3000 जमा.यादीत नाव पहा.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची गावानुसार, नवीन यादी जाहीर बँक खात्यात 3000 जमा. यादीत नाव पहा.

Mukhya mantri ladki bahini yojana :

नमस्कार मित्रांनो, आता राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सध्या भरपूर मोठ्या प्रमाणात सर्वाधिक चर्चेवर आहे. या योजनेअंतर्गत महिलांना, राज्य सरकारकडून तीन दिवसात 96 लाख महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 3 हजार रुपये जमा झालेले आहेत. या योजनेचे पैसे 14 ऑगस्ट रोजी रात्रीपासून महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या योजनेने पहिल्यांदा 80 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये, प्रत्येकी 3 हजार रुपये पाठवण्यात आले होते. त्यानंतर सरकारने अजून 16 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. आणि अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या, मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचबरोबर आदिती तटकरे म्हणाल्या, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ हस्तांतरणाचे, काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे. आज सकाळपासून, 16 लाख 35 हजार महिलांच्या खात्यामध्ये, 3 हजार रुपये जमा झालेले आहेत. त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यामध्ये थेट रक्कम हस्तांतरित करण्यात आलेली होती. तसेच ज्या उर्वरित महिला भगिनी आहेत त्यांनाही लवकरच लाभ मिळणार आहे. त्यासाठी बालकल्याण विभाग युद्धपातळीवर काम करत आहे.

यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

त्याच दरम्यान या योजनेसाठी, फक्त 31 ऑगस्ट पर्यंतच अर्ज करता येतील. असे वर्तवण्यात आले होते. परंतु अदिती तटकरे यांनी या आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे, या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख ही वाढवून देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील. त्यामुळेच आता 31 ऑगस्ट नंतर ही महिलांना या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे. व लाभ घेता येणार आहे.

आशाप्रकारे तुम्ही यांच्या ग्रुप वर चालू घडामोडी शेतीविषयक तसेच नोकरी विषयक माहिती मिळेल.

कनेक्ट व्हा

Leave a Comment