पैसे देखील ठरले आणि तारीख ही ठरली 4500 की 1500 ? तुमच्या खात्यात किती रुपये येणार?

पैसे देखील ठरले आणि तारीख देखील ठरली 4,500 की 1500 तुमच्या खात्यात येणार किती रुपये.

Aditi tat kare third installment date published :

नमस्कार मित्रमंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर मित्रांनो रायगड मध्ये लाडकी माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मोठ्या आनंदात उत्साहात पार पडलेला आहे. या कार्यक्रमात महिलांच्या खात्यावर तिसऱ्या हप्त्याचे पैसे पाठवले जाणार आहेत. मात्र काही महिलांना 1500 रुपये तर काही महिलांना 4500 रुपये पाठवण्यात येणार आहेत. यापैकी तुमच्या खात्यात किती पैसे येणार आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ.

लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक महत्वाची योजना मिळणार 8 लाख रुपये येथे बघा अर्ज प्रक्रिया

यादीत नाव आहे का पहा.

लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यामध्ये 17 ऑगस्टला पार पडला होता यावेळी पहिला हप्त ्यात आपण एक कोटी सात लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट च्या महिन्याचा लाभ विक्रीत केलेला होता त्यानंतर माझी लाडकी बहिणीचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम हा 31 ऑगस्टला नागपूर मध्ये मोठे उत्साहात पार पडला होता त्यावेळी देखील महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केलेला होता. तसेच 29 ऑगस्टला माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगड मध्ये पार पडणार पडलेला आहे.

लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक महत्वाची योजना मिळणार 8 लाख रुपये येथे बघा अर्ज प्रक्रिया

यादीत नाव आहे का पहा.

जाणून घेऊ कोणाला मिळणार 4500 चा हप्ता?

अदिती तटकरे यांनी त्यावेळी यावेळी तिसरा हप्त्यात नेमका कोणाला लाभ मिळणार आहे याबद्दल माहिती दिलेली आहे तिसरे हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबींमुळे किंवा त्रुटींमुळे राहिलेले जे अर्ज लाभार्थी आहेत त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्ट नंतर झालेली करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले अर्ज आहेत त्यातील लाभ डीबीटी च्या माध्यमातून वितरित करण्यात येणार असल्याचे अदिती तटकरे यांनी वर्तवले आहे.

लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक महत्वाची योजना मिळणार 8 लाख रुपये येथे बघा अर्ज प्रक्रिया

यादीत नाव आहे का पहा.

या महिलांच्या खात्यावर येणार 1500 रुपये

ज्या महिलांना ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ला मिळाला आहे त्यांच्या खात्यात आता फक्त 1500 रुपये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेला नाही अशा महिलांना आता तिसरा टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचा लाभ वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी वर्तवलेली आहे त्यामुळे महिलांमध्ये मोठे आनंददायी वातावरण दिलासादायी वातावरण दिसून येत आहे.

लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक महत्वाची योजना मिळणार 8 लाख रुपये येथे बघा अर्ज प्रक्रिया

यादीत नाव आहे का पहा.

आशाप्रकारे सर्व योजणाची माहिती व त्यांचे वेळोवेळी अपडेट्स तुम्हाला आमच्या ग्रुप वरती बघायला मिळतील.

येथे क्लिक करा.

Leave a Comment