पालकांनो, आता तुमच्या मुलांच्या खात्यात 2 हजार रु. जमा होणार. या योजनेसाठी अर्ज करा.

खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!! सर्व पालकांसाठी मोठी खुशखबर आहे. आता मुलांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा होणार आहेत. यासाठी लगेच या योजनेसाठी अर्ज करा. नमस्कार पालक वर्ग आता एकच पालकांच्या, मुलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत 2250/- रुपये मुलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

  • ही योजना पूर्वीचीच असून, यापूर्वी या योजनेमध्ये 1150/- रूपये दिले जात होते.
  • तर त्यामध्ये आता मोठी वाढ, करून 2250/- रुपये तर एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
  • तर आपण पाहूयात, या योजनेचा या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे?
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या, अटी व शर्ती ?
  • तर पालकांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा घटस्फोटीत, महिला आणि अनाथांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

आता पाहुयात अटी व शर्ती ?

  • ज्या पालकांची उत्पन्न 1 लाख रुपयांच्या, आत मध्ये असेल, अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • जे खरोखरच गरजू व्यक्ती आहेत. अशांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • गंभीर आजारी पालकांच्या मुलांनाही लाभ मिळतात.
  • ज्यांचे एकच पालक आहेत. त्यांना एकल पालक म्हणतात.
  • म्हणजे आई किंवा वडील या दोघांपैकी, एकच असेल असे एक पालक.
  • तसेच या योजनेचा लाभ कर्करोग किंवा एचआयव्हीने ग्रस्त असलेल.
  • गंभीर आजारी पालक तसेच, तुरुंगात बंदिस्त कैद्यांची मुले अशांना, या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
  • अशा पालकांच्या, कोणत्याही दोन मुलांना 18 वर्षाचे होईपर्यंत दरमहा 2250 रुपये मिळतात.
  • त्यामुळे दोन्ही मुलांसाठी स्वतंत्र वेगवेगळे फॉर्म भरावे लागणार आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे अर्ज करावा?

  • तर पालकांनो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी, तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी, विधवा घटस्फोटीत महिला आणि अनाथ महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करावा लागतो.
  • केलेल्या, अर्जाची पूर्तता करून, तालुका स्तरावर महिला व एकात्मिक बालविकास विभाग (पंचायत समिती) कार्यालयातील कुटुंब संरक्षन अधिकाऱ्या कडे, तो अर्ज छाननीसाठी द्यावा लागतो.
  • त्याने छाननी केल्यानंतर बालकांना जिल्हास्तरीय बालकल्याण समिती समोर, आणून फॉर्म सादर करावा लागतो. कोरोना नंतर, या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
  • या योजनेच्या सुरुवातीला अर्जदारांची, गृह भेटी घेतल्या जातात. तसेच पालकांचे उत्पन्न पाहिले जाते.
  • ते उत्पन्न 1 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. तर आणि तरच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

खरीप पिकांचे हमीभाव जाहीर 2024-25 साठी.

घटस्फोटीत महिलांच्या मुलांनाही या योजनेचा लाभ मिळतो.

घटस्फोटीत महिला आहेत. अशांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांसह, अर्ज करावा घटस्फोटीत आणि परित्यक्य महिलांच्या मुलांनाही, या योजनेचा लाभ मिळतो.
त्यासाठी, पतीपासून विभक्त झालेल्या महिलांनी तसा पुरावा आणि सक्षम अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेले पत्र सादर करणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे नवनवीन योजना नवनवीन बातम्या तसेच चालू घडामोडी शासनाचे नियम अपडेट्स या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या ग्रुप वर मिळतील तुमच्या ग्रुपला कनेक्ट व्हा.

https://chat.whatsapp.com/JOmstlLjed0KJ9WKrw6Aom

Leave a Comment