सरकारने नकाशा मोजणी बाबत शेतकऱ्यांसाठी सुरू केली ही नवीन सुविधाआता नकाशा मोजणी झाली सोपी.

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता नकाशा मोजणी बाबत सरकारने शेतकऱ्यांसाठी ही सुविधा सुरू केलेली आहे.

लँड रेकॉर्ड महाराष्ट्र

(Land Record Maharashtra) : नमस्कार मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांना त्यांच्याच शेत जमिनींचे डिजिटल ओळख क्रमांक देण्याचा संबंधित अभियानावर आपले सरकार काम करीत आहे. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 3 ऑगस्ट रोजी केले होते. भारत जागतिक खाद्य सुरक्षेसाठी काम करीत आहे. आणि असेही त्यांनी सांगितले तर 32 व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे आय सी ए इ (ICAE) उद्घाटन करताना ते म्हटले होते.

शेतकरी मित्रांनो, आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये, राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेली, ही परिषद 7 ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे. शेती व शेतीविषयक समस्यांवर उपाय योजना नियोजना शोधण्यासाठी, दर 3 वर्षांनी ही परिषद नियमितपणे भरवली जाते. आता भारतामध्ये तब्बल 65 वर्षानंतर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अन्न हे सर्व पदार्थात सर्वश्रेष्ठ आहे. असे आमच्या धर्मग्रंथांमध्ये हजार वर्षांपूर्वी पासून बनलेले आहे 50 आम्ही सर्व औषधांचे मूळ मानतो 75 देशातील 1000 प्रतिनिधींनी आय.सी.ए.टी परीक्षा मध्ये हजेरी लावलेली आहे. आपल्या सरकारने नेहमीच शेतकरी हिताच प्राधान्य देत आलेले आहे. 2024 आणि 25 चा आमचा अर्थसंकल्प हा पर्यावरण पूरक तसेच, शेतीवर केंद्रित आहे. पी एम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून, एका क्लिकवर आमच्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित होतात.

आता रेशन मिळवण्यासाठी करावे लागणार आहे काम

सरकार शेत जमिनीच्या डिजिटलायझेशन साठी, अभियान राबवित आहेत. यात शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे डिजिटल ओळख क्रमांक दिले जातील. तसेच छोटे शेतकरी मोठे शक्ती 65 वर्षांपूर्वी आईसी एइ (ICAE) परिषद भारतामध्ये झालेली होती. तेव्हा भारताला नुकतेच, स्वतंत्र मिळालेले होते. तेव्हा भारताचे खाद्य सुरक्षा जगाच्या दृष्टीने खूप भयानक चिंतेचा विषय होती, परंतु आता भारत हा जागतिक खाद्या आणि पोषण सुरक्षेतेसाठी, काम करीत आहे. भारत आता अन्नधान्याच्या दृष्टीने शिलकी साठे असलेला देश बनला आहे. भारत हा इतर देशाच्या तुलनेने अन्नधान्याच्या बाबतीत अग्रेसर देश बनत चालला आहे.

आपला देश जगात, दूध डाळी आणि मसाले यांचे सर्वाधिक उत्पन्न करतो. याशिवाय भारत अन्नधान्य, फळे, भाजीपाला, कापूस साखर आणि चहा त्यांचे उत्पादन करणारा जगातील दुसरा मोठा देश आहे. भारत देशांनी अन्नधान्याच्या बाबतीमध्ये मोठी प्रगती करून दाखवलेले आहे. छोटे शेतकरी भारताच्या अन्नसुरक्षेची शक्ती बनणार आहेत.

आता रेशन मिळवण्यासाठी करावे लागणार आहे काम

Leave a Comment