जिओ धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी जिओ ने आणला स्वस्तातला स्वस्त रीचार्ज प्लान येथे पहा.

खुशखबर, खुशखबर, खुशखबर जो धारकांसाठी जिओनी आणला आतापर्यंतचा, सर्वात स्वस्त आणि मस्त रिचार्ज.

नमस्कार मित्रांनो, जिओ कंपनीचा आत्तापर्यंतचा स्वस्त आणि नवीन रिचार्ज प्लॅन सुरू झाला आहे.
जिओ कंपनीचा नवीन सुधारित प्लॅन 3 जुलैपासून जगभरात लागू झालेला आहे. मात्र या निर्णयानंतर जिओ युजर्सनी नाराज व्यक्त केली आहे. कंपन्यांच्या वाढत्या किमतीमुळे अनेक युजर्स बी.एस.एन.एल कडे वळले आहेत. आणि कंपनीच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जिओ युजर्स बी.एस.एन.एल कंपनीकडे वळताना दिसत आहेत. जिओनी पुन्हा एकदा वार्षिक रिचार्ज प्लॅन मध्ये बदल केलेला आहे.

मात्र, हे बदल जिओ यूजर साठी नक्कीच फायदेशीर ठरतील. असा दावा कंपनीने केलेला आहे. जिओ एअरटेल आणि व्हीआय प्लॅनच्या वाढत्या किमतीमुळे, बीएसएनएल ने ग्राहक समर्थन गमावले आहे. वार्षिक प्लॅन मधील बदला नंतर त्रासलेले, जिओ युजर साठी एक मोठा दिलासादायी बातमी आहे. ती म्हणजे जिओचे वार्षिक प्लॅन रुपये 3599 आणि 3999 रुपये आहेत. ट्यारिफ योजनांच्या वाढत्या किमतीमुळे, अनेक वापर करताना रिचार्ज वापरणे फायदेशीर वाटत आहे. आता जिओच्या वार्षिक रिचार्ज रिप्लाय मध्येही बदल करण्यात आले आहेत. वापर करताना 3599 आणि 3999 च्या वार्षिक रिचार्ज प्लान मध्ये जिओ टीव्ही. जिओ सिनेमा. आणि जिओ क्लाऊड. हे सर्व ॲप्स सुद्धा मिळणार आहेत.

जिओच्या एवढ्या महागड्या, विचार रिप्लायंचा ग्राहकांना कशाप्रकारे फायदा होणार आहे. ते पाहू :

जिओ कंपनीने ज्या प्रकारे दावा केला आहे. की ग्राहकांना हे रिचार्ज फायदेशीर ठरणार आहेत. त्याचं कारण हे आहे की जिओ कंपनी आता वापर करताना, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड्स या ॲप्स साठी, वेगळे रिचार्ज करण्याची किंवा या ॲप्स साठी, विशेष मेंबर्शिप घेण्याची आवश्यकता राहणार नाही. जिओचा वार्षिक रिचार्ज मध्ये वापर करताना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड्स हे ॲप पाहता येणार आहेत. केलेल्या वार्षिक जिओ रिचार्ज मध्ये.

शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत हे काम करावे लागणार आहे. त्यांच्या खात्यात होणार 50000 रुपये जमा.

जिओच्या 3599 रुपयांच्या वार्षिक रिचार्ज ची किंमत ही यापूर्वी 299 रुपये होती. परंतु 3 जुलैपासून नवीन लागू होणाऱ्या किमतीनुसार आता जिओ युजर्स ना हा वार्षिक रिचार्ज 3599 रुपयांचा करावा लागणार आहे. आणि या प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना 2.5 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, फॅसिलिटी दररोज 100 एस.एम.एस. सर्व फॅसिलिटी वार्षिक रिचार्ज मध्ये मिळणार आहेत. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी.

अशाप्रकारे विविध योजनांची माहिती त्याच प्रकारे चालू घडामोडी तुम्हाला या ग्रुपवर मिळतील कनेक्ट व्हा.

येथे क्लिक.

Leave a Comment