राज्यात आता खाद्यतेला नंतर पेट्रोल डिझेल झाले महाग.पहा येथे नवीन दर.

राज्यात आता खाद्यतेला नंतर पेट्रोल डिझेल झाले महाग पहा येथे नवीन दर :

नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये, मोठी वाढ झाली तर दिसत आहे. त्याचबरोबर आता सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच, 17 सप्टेंबर दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केलेले आहेत.

मित्रांनो देशभरातील, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. त्यानुसार आज युपी महाराष्ट्र सह देशातील, अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाढलेले आहेत. त्याचबरोबर बिहार सह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये घट झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल पंपावर जाऊन गाडीची टाकी भरण्याची, तुमची शहरात आज पेट्रोल आणि डिझेल किती दरात उपलब्ध आहेत. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

या नागरिकांना सुद्धा मिळणार मोफत आयुष्यमान भारत कार्ड. सरकारचा मोठा निर्णय.

गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत, मोठी घट झालेली होती. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून पेट्रोल डिझेल दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी मार्चमध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी, सरकारने इंधन दरात 2 रुपयांची कपात केलेली होती.

चला तर मग बदललेल्या दर पाहूयात :

या नागरिकांना सुद्धा मिळणार मोफत आयुष्यमान भारत कार्ड. सरकारचा मोठा निर्णय.

तुम्हाला अशाच प्रकारचे सर्व माहिती आमच्या ग्रुप पूर्ण मिळेल आमच्या ग्रुपला कनेक्ट होण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a Comment