या 26 जिल्ह्यांना 360 कोटींची नुकसान भरपाई.येथे पहा जिल्हा यादी.

या 26 जिल्ह्यांना 360 कोटींची नुकसान भरपाई येथे पहा जिल्हा यादी.

खुशखबर, खुशखबर, खुशखबर, नमस्कार मित्रमंडळी आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी, आपल्या राज्य सरकारने एक मोठा दिल्याचा दायक असा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे, शेती पिकांचे बराच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानाचे भरपाई म्हणून राज्य सरकारने राज्यातील 26 जिल्ह्यांसाठी 300 कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाईची घोषणा केलेली आहे. या संदर्भात शासन निर्णय 5 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या शेतकऱ्यांना आता मिळणार सौर कृषी पंप यादीत नाव आहे का पहा

चला तर मग पाहूया या जीआरची ठळक वैशिष्ट्ये :

राज्य सरकारने 2023 24 या कालावधीमध्ये, झालेल्या शेती नुकसानासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देण्याचा, निर्णय घेतलेला आहे. शासनाने नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान झालेल्या, अवेळी अवकाळी पावसामुळे अतिवृष्टी आणि अन्यस नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 307 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला गेला आहे. हे अनुदान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, पुढील हंगामासाठी निश्चित अनुदान स्वरूपात मिळणार आहे. शासन निर्णयानुसार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी हे अमाऊंट रक्कम थेट डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून, त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या शेतकऱ्यांना आता मिळणार सौर कृषी पंप यादीत नाव आहे का पहा

शासनाने, या आधी नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या, शेतकऱ्यांसाठी अनुक्रमे 144 कोटी आणि 2109 कोटी रुपयांचा, निधी दिलेला होता. त्याचप्रमाणे जानेवारी ते मी 2024 दरम्यान अतिवृष्टी मुळे झालेले नुकसानासाठी, 596 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला होता. या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी केलेल्या अहवालानुसार सरकारने 37 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीला मंजुरी दिलेली आहे.

अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रचना :

बागायती पिके- प्रती हेक्टरी सत्तावीस हजार रुपये.

जिरायत पिके- प्रती हेक्टरी 13 हजार 600 रुपये

.बहुवार्षिक पिके प्रती हेक्टरी 36 हजार रुपये.

हे अनुदान फक्त 3 हेक्टरपर्यंतच देण्यात येणार आहे. शासनाने 2 हेक्टर ची मर्यादा वाढवून, आता तीन एकरापर्यंत ती वाढवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक मदत मिळू शकेल.

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या शेतकऱ्यांना आता मिळणार सौर कृषी पंप यादीत नाव आहे का पहा

पाहूया कोण कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

चंद्रपूर, नागपूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली,अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, तसेच पालघर, ठाणे, कोकण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांचा समावेश असणारा आहे.

शासनाच्या निर्णयातील अधिक महत्त्वपूर्ण माहिती :

शेतकऱ्यांना शासन निर्णयातील, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, शासन अधिक पीत साईट किंवा संबंधित कार्यालय संपर्क करावा लागणार आहे. शासन निर्णयाची लिंक शेअर करण्यासाठी, उपलब्ध केलेली जाईल शेतकऱ्यांनी ही लिंक वापरून, जी आर वाचावा. आणि आवश्यक प्रक्रियेचे पालन करणे गरजेचे आहे. पंचनामे यांची यादी तलाठ्याकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून पूर्ण प्रक्रियेबद्दल जाणून घ्या माहिती देण्यात येईल.

शेतकऱ्यांना वेळेत आणि व्यवस्थित, मदत मिळावी यासाठी, शासन नेहमीच सर्व खबरदारी घेतलेली आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिला आहे.

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या शेतकऱ्यांना आता मिळणार सौर कृषी पंप यादीत नाव आहे का पहा

अशा प्रकारचे नवनवीन माहिती पाहण्यासाठी, तुम्ही आमच्या ग्रुपला ॲड होऊ शकता 

येथे क्लिक करा.

Leave a Comment