जाणून घ्या पॅन कार्ड दुरुस्त करण्यासाठी लागणार आता ही नवीन कागदपत्रे. प्रक्रिया जाणून घ्या.

जाणून घ्या पॅन कार्ड मध्ये, दुरुस्ती करण्यासाठी लागणार आता, ही नवीन कागदपत्रे प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

नमस्कार मित्रांनो, पॅन कार्ड शिवाय आता आपल्याला, कराशी संबंधित कोणतेही काम करता येत नाही. पॅन कार्ड शिवाय तुमचे बँकेची संबंधित काम ही होऊ शकत नाही. अनेक वेळा पॅन कार्ड मध्ये टाकलेली, माहिती तुमच्या इतर कागदपत्रांची जुळत नाही. किंवा काही चुकीची माहिती त्यात टाकली जाते.

आता बँकेत न जाता घरबसल्या, जमा करता येणार कॅश पैसे शासनाने सुरू केली. ही नवीन सुविधा

तर आता आपण जाणून घेऊया पॅन कार्ड दुरुस्तीसाठी ची प्रक्रिया व कागदपत्रे :

तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये, तुम्हाला सुधारणा करण्याची संधी मिळत आहे. तुम्ही फक्त ऑनलाईन दुरुस्ती करू शकता. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत. ऑनलाइन प्रक्रिया काय आहेत. ते तुम्हाला सांगितलीच आहे.

आता बँकेत न जाता घरबसल्या, जमा करता येणार कॅश पैसे शासनाने सुरू केली. ही नवीन सुविधा

पॅन कार्ड दुरुस्तीसाठी, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज लागणार नाही. तुमच्या जवळच्या कोणत्याही, ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये किंवा घरीही बसून, तुम्ही पॅन कार्ड दुरुस्तीची प्रक्रिया सहजपणे, करू शकणार आहात.

पॅन कार्ड दुरुस्तीसाठीची अधिकृत वेबसाईट पुढील प्रमाणे (NSDL PAN) :

वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

या लिंक वर जाऊन, तुम्हाला पॅन डेटा बदलण्यासाठी दुरुस्तीसाठी लिंकवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन या पर्यायावर जाऊन, तिथे विद्यमान पॅन डेटा किंवा पॅन कार्डच्या, पुनर्मुद्रानातील बदल किंवा पॅन कार्ड दुरुस्तीचा पर्याय

अशा प्रकारची विविध माहिती तुम्हाला वेळोवेळी आमच्या ग्रुप वर मिळेल व शासनाचे नवीन नियम कायदे व योजना यादीतील आमचे ग्रुप वर तुम्हाला मिळतील.

येथे क्लिक करा

Leave a Comment