अजून एक आनंदाची बातमीमहिलांसाठी आता महिलांना रिक्षा खरेदीसाठी शासन देणार अनुदान पहा.

तर मित्रांनो नमस्कार काही दिवसांपासून राज्यात पाहिलं तर सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची चर्चा राज्यभर चालू आहे

दहा हजार महिलांन्ना मिळणार लाभ :

तर मित्रांनो, राज्यातील 17 शहरांमधील तब्बल 10 हजार महिलांना या योजनेचा फायदा होणार असून, या योजनेच्या अंतर्गत रिक्षा खरेदीसाठी 20 टक्के रक्कम ही शासन देणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेचा हेतू सर्वात महत्त्वाचा म्हणजे, महिलांना रोजगार मिळावा. त्याचप्रमाणे या योजनेची तयारी शासनाने केली आहे. अजित पवार बोलताना म्हणाले, की राज्य शासनाने महिलांसाठी आणखी एक योजना आखली आहे. त्या योजनेचे नाव गुलाबी रिक्षा असे ठेवण्यात आले असून. या योजनेतून तब्बल 20 टक्के रक्कम ही महिलेने भरायचे आहे. तर 20 टक्के शासन देणार आहे. अनुदानाच्या स्वरूपामध्ये तर 70 टक्के लोन हे बँकेच्या स्वरूपामध्ये, उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर राज्य शासनाने जाहीर केलेल्या पिंक इ रिक्षा या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील, सर्व पात्र महिलांसाठी, रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्य शासन आर्थिक सहाय्य देणार असून, ते जास्तीत जास्त 80 हजार रुपये पर्यंत प्रदान करण्यात येत आहे.

या 21 कारणांमुळे फॉर्म होणार रद्द ! तुमचा फॉर्म रद्द झाला का येथे चेक करा

अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे पहा :

योजनेची पात्रता :

  • लाभ घेणाऱ्या महिलांकरिता लाभार्थी महिला, ही महाराष्ट्रात कायम रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • याशिवाय, महिलेकडे शासन मान्य ड्रायव्हिंग लायसन्स असावे.

या योजनेची कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

  • महिलांकडे, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा असणे गरजेचे आहे.
  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते
  • व पासपोर्ट साईज फोटो
  • इत्यादी उपलब्ध असणे गरजेचे आहे.

Leave a Comment