पी.एम किसान योजनेत शेतकऱ्यांना मिळणारा 6000 ऐवजी आता 10000 रुपये. येथे पहा लाभार्थी यादी.

PM KISAN YOJANA : नमस्कार मित्रांनो आता सरकारने, काही बदल केल्या मुळे पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्याचा प्रतीक्षेत असलेल्या, करोडो शेतकऱ्यांसाठी, खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे..

मित्रांनो 18 व्या हप्त्याची रक्कम सरकार ऑक्टोबर महिन्यात, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून ऑक्टोबर महिन्यामध्ये, 18 वा हप्ता जारी केला जाऊ शकणार आहे. असे वर्तवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना, एक केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. जर तुमचे इकेवायसी झालेले नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर तुम्ही ई केवायसी करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम झाली. जमा इथे यादीत आपले नाव बघा

इ-केवायसी कसे अपडेट करायचे ते पाहूया :

तर मित्रांनो, ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतीचा, कॉम्प्युटर ऑपरेटर किंवा कोणत्याही, ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये, जाऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता. मित्रांनो भाजपने आपल्या संकल्प पत्राद्वारे जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांसाठी, मोठ्या आश्वासन ही दिलेले आहे. राज्यात आपले सरकार आल्यास पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना, प्रत्येक वर्षी 6000 रुपयांमध्ये 10000 रुपये दिले जाणार, असे घोषणा करण्यात आलेल्या आहे. असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिलेले आहे.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम झाली आहे जमा इथे यादीत आपले नाव बघा

तुम्हाला आशाप्रकारे माहिती शासनाच्या विविध योजनाचे अपडेट्स आमच्या ग्रुप वर मिळेल.

येथे क्लिक करा.

Leave a Comment