तुमच्या बँक खात्यामध्ये आले 2000 रुपये पहा आपापले नाव यादीत आहे का?

KISAN LABHARTHI LIST :

नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस “पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना” सुरू केलेली होती. या योजनेमध्ये, दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 6 हजार रुपये जमा केले. जातात तसेच ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध केली जाते. या योजनेचा 17वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच्या, जुलैमध्ये जारी केला होता. आणि आता देशातील कोट्यावधी शेतकरी अठरावा हप्ता येण्याची वाट पाहत आहे. तरी तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी, नोंदणी केली असेलच, तर तुम्हाला या यादीमध्ये नाव तपासता येईल. आणि यादीमध्ये तुमचे नाव आहे का ते पाहता येणार आहे.

आता आपण पीएम किसान योजनेच्या, लाभार्थी यादीमध्ये आपले नाव आहे का, ते कसे पाहायचे हे जाणून घेऊयात :

  • तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का हे पाहायचे कसे, तर तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये, नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्याची लिंक खाली दिलेली आहे. तेथे क्लिक करून केल्यानंतर, आपल्यासमोर एक वेबसाईट ओपन होणार आहे.

पी एम किसान योजनेच्या गावानुसार यादीमध्ये लाभार्थी यादी पाहण्या साठी या लिंक वर क्लिक करा.

Pm kisan benificiary list :

वरील प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका आणि त्यानंतर, ब्लॉक त्यानंतर गाव या सर्व गोष्टी निवडून झाल्यानंतर, गेट रिपोर्ट या बटणावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्या गावची पीएम किसान लाभार्थी यादी समोर दिसेल.

पी एम किसान योजनेच्या गावानुसार यादीमध्ये लाभार्थी यादी पाहण्या साठी या लिंक वर क्लिक करा.

अशी दिसणार लाभार्थी यादी लिस्ट :

मित्रांनो देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आलेली होती. एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. तर एका वर्षात तीन हप्ते दर 4 महिन्यांनी एक हप्ता थेट शेतकऱ्यांच्या, अकाउंटला जमा करण्यात येतो. या योजनेअंतर्गत, देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत दिलेल्या हप्त्यांचा विचार केल्यास वितरित केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Leave a Comment