तारीख जाहीर! या तारखेला 2000 होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पी.एम किसान योजनेचा दुसरा हप्ता जमा.

Padhanmamtri kisan 18th installment:– नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” चालवत आहे. तर शेतकरी मित्रांनो ज्या अंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी प्रत्येक 2 हजार रुपये असे तीन हफ्ते दिले जातात. म्हणजेच शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 6 हजार रुपयांचा लाभ मिळतो. त्याचवेळी आतापर्यंत 17 हप्ते जरी केले असले तरी, आता अठरावा हफ्ता राहिलेला आहे. हा हप्ता आता अशा परिस्थितीमध्ये, जर तुम्ही पीएम किसान योजनेची संबंधित असाल, आणि 18वा हप्ता कधी येईल, हे जाणून घ्यायचे असेल, तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता.

तुमच्या गावामध्ये, पीएम किसान योजनेचे लाभार्थी यांचे नाव यादीमध्ये कसे पाहिजे. ते पाहण्यासाठी त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या, ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन, त्याची लिंक आम्ही तुम्हाला दिलेले आहे. त्यावर क्लिक करावे लागेल. व त्याचप्रमाणे, पुढे एक पेज ओपन होईल, त्यावर पी एम किसान बेनेफिशरी लिस्ट येथे क्लिक करा.

पी एम किसान अठराव्या हप्त्याच्या लाभार्थी यादीमध्ये नाव आहे. का ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तर शेतकरी मित्रांनो, तसे पाहायला गेले तर नियमानुसार, प्रत्येक हप्ता हा 4 महिन्यातच दिला जातो. अशा परिस्थितीमध्ये मागील हप्ता हा म्हणजेच 17 वा हप्ता 18 जून 2024 रोजी जारी करण्यात आला होता. त्यामुळे या महिन्यांमध्ये 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असल्याने 18 व हप्ता ऑक्टोबर मधील जारी केल्या जाऊ शकणार असले, की शक्यता वर्तवली आहे. तरी कोणत्याही कंडीशन मध्ये, परिस्थितीमध्ये जर, तुम्ही अद्यापही आत्तापर्यंत या योजनेमध्ये, सामील झाला नसाल, आणि जर तुम्ही येथे अर्ज करू शकला नसाल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही, तुम्ही अर्ज करून लाभार्थी होऊ शकतात. तुम्ही सहज नोंदणी करू शकता. आणि दर 4 महिन्यांनी हप्त्याचा लाभ घेऊ शकता.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार, कडबा कुट्टी मोफत लवकर अर्ज करा.

अशाप्रकारे सर्व योजनांचे अपडेट, शासकीय तसेच खाजगी नोकरीच्या संधी, पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला कनेक्ट व्हा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment