खुशखबर 17व्या उर्वरित हप्त्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या, खात्यामध्ये जमा. येथे बघा.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी वर्गासाठी मोठी खुशखबर आहे. “पीएम सन्मान निधी योजना” अंतर्गत सर्व हप्त्याचे तपशीला (पी एम किसान लाभार्थी स्थिती पीएम किसान योजना 2024) या योजनेद्वारे मिळणार आहे. आत्ताच्याच, नवीन योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या, बँक खात्यात वितरित करण्यात आला आहे. आणि त्याची स्थिती तपासण्यासाठी म्हणजेच, तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटला आहे. का बघण्यासाठी तुम्ही पीएम किसान लाभार्थी स्थिती तपासायची, आहे ती कशी, तपासायची याबाबतीत माहिती जाणून घेऊ. पी एम किसान लाभार्थी स्थिती मध्ये, आपण लाभार्थी आहोत का? हे पाहण्यासाठी पुढील प्रोसेस करा.

या लिंक ला क्लिक करून तुम्ही तुमचे लाभार्थी स्टेटस चेक करू शकता.

येथे क्लिक करा.

पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना, पीएम किसान योजना यावर्षीची यादी पाहिजे असेल. तर पहिल्यांदा तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. pmkisan.gov.in या वेबसाईट वरती जाऊन त्यानंतर, त्यांच्या मुख्य पेजवर असलेल्या लाभार्थी यादी वर क्लिक करा. त्याचबरोबर नवीन पेज उघडेल. त्या पेजला आपल्या राज्याचे, जिल्ह्याचे, ब्लॉक, व ज्या गावाचे हे नाव निवडा त्यानंतर, गेट रिपोर्ट हा पर्याय निवडा, त्यानंतर गेट रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला तुमच्या संपूर्ण गावाचे, लाभार्थी यादी समोर दिसेल. त्या तुमचे नाव असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे यानंतरही तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळेल.

या सर्व शेतकऱ्यांना सरकार देणार आता मोफत वीज.

अशा प्रकारच्या योजनांची माहिती, त्याचप्रमाणे नवनवीन अपडेट, पाहण्यासाठी आमच्या ग्रुप सोबत कनेक्ट राहा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment