पीएम आवास योजनेची यादी जाहीर यादीत नाव असेल, तर खात्यात 1 लाख 20 हजार रु जमा होणार. पहा नाव आहे का.

प्रधानमंत्री आवास योजना :

नमस्कार मित्रांनो, गरीबांची स्थिती बदलण्यासाठी तसेच, त्यांच्या उन्नतीसाठी शासन अनेक योजना राबवीत असते. त्यापैकीच एक म्हणजे “पंतप्रधान आवास योजना” होय. ज्या योजनेपासून देशातील ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या, गरीब जनतेला घरे दिली जातात. त्याचप्रमाणे आपल्या भागात राहणाऱ्या लोकांकडे, घरे बांधण्यासाठी पैसे नसतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील, लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेसाठी, शासनाकडून इतर मदत मिळवण्यासाठी, व स्वतःचे घर बांधण्यासाठी अर्ज करतात.

2021 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचे 2.95 कोटी घरे बांधण्याचे, उद्दिष्ट पी,एम,वाय ग्रामीण कार्यक्रमाच्या, आधारे 31 मार्च 2024 पर्यंत या योजनेची व्याप्ती वाढवली. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शहरी योजनेला सुद्धा, आधीच्या 2022 च्या अंतिम मुदतीच्या तुलनेमध्ये, डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढीस मान्यता दिली आहे.

अशामुळे, या योजनेचे ग्रामीण भागामध्ये यादी व ऑनलाईन माध्यमातून, तुम्ही तपासू शकता. त्याचप्रमाणे या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सर्व माहिती देतोय. पंतप्रधान आवास योजना या योजनेअंतर्गत, गरीब व बेघर लोकांसाठी घरे बांधणे व त्यांना घरे बांधण्यासाठी, आर्थिक मदत देणे हा मुख्य उद्देश आहे.

संजय गांधी निराधार योजना या लाभार्थ्यांच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा. 2 महिन्यांचे पैसे होणार एकदम जमा

यादी कशी पहावी :

  • तुम्ही सर्वात पहिलं विभागीय वेबसाईटवर जावा.
  • यानंतर मुख्यपृष्ठावर प्रवेश करून मेनू वर जा
  • यानंतर अहवालावर क्लिक करा. व नवीन पेजवर जा
  • सर्व माहिती एंटर करून क्लिक करा.
  • यानंतर नाव, जिल्हा, राज्य, ब्लॉक व गाव निवडा.
  • प्रधानमंत्री आवास योजने ची निवड करा.
  • कॅपच्या कोड टाकून पुढे सबमिट करा.
  • यानंतर पंतप्रधान आवास योजना ग्रामीण यादी येईल पहा.
  • योजनेचे जी प्रगती तपासू शकता. त्याचप्रमाणे, यादी डाऊनलोड करू शकता.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अशा प्रकारच्या, योजनांची माहिती तसेच, पीएम आवास योजनेचे वेळोवेळी अपडेट्स, केंद्र व राज्य शासनाच्या, विविध योजनांच्या माध्यमातून, तुम्हाला वेळोवेळी अभ्यास मिळतील. ग्रुपला कनेक्ट होण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

येथे क्लिक करा.

Leave a Comment